• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

शिरगाव ते महाड रस्त्याचे काम संथगतीने; दीड किमी अंतराला लागले दोन महिने

Krushival by Krushival
April 30, 2022
in महाड
0 0
0
शिरगाव ते महाड रस्त्याचे काम संथगतीने; दीड किमी अंतराला लागले दोन महिने
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिक आणि वाहनचालक त्रस्त
। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरापासुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या महाड ते शिरगाव सुरु असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम संथगतीने सुरु असून दीड किमी अंतराच्या या कामाला दोन महिने लागल्याने ग्रामस्थ आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शहरालगत असलेल्या या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदाराला रान मोकळे झाले आहे.
महाड शहरातून विन्हेरे तुळशीखिंड मार्गे खेड आणि दापोली, मंडणगड, म्हाप्रळकडे जाणारे मार्ग दादली, शिरगाव या गावांना जोडत जातात. सद्या महाड म्हाप्रळ पंढरपूर तसेच दापोली मधील आंबडवे गावला जोडणार्‍या रस्त्यांचे काम सुरु आहे, यातील एक टप्पा महाड दादली शिरगाव या गावांदरम्यान सुरु आहे. काँक्रीट पद्धतीने येथील काम सुरु असून रस्त्याचे रुंदीकरण देखील केले जात आहे. याकरिता मूळ डांबरी रस्ता पूर्णपणे काढण्यात आहे. दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकण्यात आला आहे. दोन महिन्यापूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. शिरगाव दादली हे अंतर जेमतेम दीड किमी आहे. शिवाय महाड शहरालगत असल्याने याठिकाणी सतत वर्दळ सुरु आहे. दादली शिरगाव दरम्यान रस्त्याचे काम सुरु असल्याने आणि पक्का पर्यायी मार्ग न केल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा स्थानिक वाहनचालकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
महाड जवळील सावित्री नदीवर असलेला दादली पुलावरील रस्ता आधींच खराब झाला असून त्यापुढे सुरु असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे दादली आणि शिरगाव दरम्यान असलेल्या नागरिकांना धुळीचा देखील सामना करावा लागत आहे. दादली – किंजळघर गावातील अनेक घरे या रस्त्यालगत आहेत. वाहनचालकांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ घरातून जात असल्याने घरात मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे. शिवाय दादली शिरगाव याठिकाणी असेल्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे देखील हाल झाले आहेत. अवघ्या दीड किमी रस्त्याला दोन महिने लागल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित ठेकेदाराकडून खोदलेल्या ठिकाणी पाणी मारले जात नसल्याने हि धूळ उडत आहे. शिवाय ज्या ठिकाणी रस्ता बदल केला आहे त्याठिकाणी कोणत्याच प्रकारचे फलक लावलेले नाहीत. यामुळे वाहनचालकांना रस्ता चुकण्याची वेळ येत आहे.

Related

Tags: krushival mobile appmahadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

चिपळुणमध्ये आपत्तीविरोधात लढण्यासाठी जम्बो आराखडा

Next Post

कानिफनाथ मंदिराचा वर्धापनदिन

Krushival

Krushival

Related Posts

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश
क्राईम

हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश

February 11, 2026
वणव्यांमुळे वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान
महाड

वणव्यांमुळे वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान

February 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
महाड

अवयवदानातून तीन रुग्णांना मिळाली नवसंजीवनी

January 30, 2026
विजेच्या तारा एकमेकांना घासल्याने घराला आग
sliderhome

विजेच्या तारा एकमेकांना घासल्याने घराला आग

January 29, 2026
जंगलतोडीकडे वन विभागाचा कानाडोळा
महाड

जंगलतोडीकडे वन विभागाचा कानाडोळा

January 28, 2026
Next Post

कानिफनाथ मंदिराचा वर्धापनदिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?