• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा थर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 8, 2025
in sliderhome, राजकीय, रायगड, रोहा
0 0
0
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा थर
0
SHARES
170
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट; महायुतीतील वाद पुन्हा पेटला

| चणेरा | सत्यप्रसाद आडाव |

राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यात निवडणुका तोंडावर आहेत. अशातच महायुतीचे खा. सुनिल तटकरे व आ.महेंद्र दळवी यांनी आपापसातच स्पर्धा करायला सुरुवात केली आहे. आमदारांनी तटकरेंच्या बालेकिल्ल्यात दहिहंडीचे आयोजन केले असून, तटकरे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

पालकमंत्री पदाच्या निवडीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. तटकरे व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. अशातच तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या रोह्यात शिंदे गटाचे आ. दळवींनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सणांपेक्षा राष्ट्रवादी पक्ष व शिंदे गटाचे राजकारण जास्त रंगू लागले आहे. यंदाच्या रोहा शहरातील दहीहंडी उत्सवाला राजकीय वळण मिळालं असून, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे यांच्यातील न बोललेली रस्सीखेच लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिंदे गटाची दहीहंडी रोह्यातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर उभारण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीची दहीहंडी कुंडलिकेच्या तीरावर उभारण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खा. तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात संगठित राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. महाडमधून शिंदे गटाचे बलाढ्य नेते राजीव सांबळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला, तोही थेट शिंदे गटाचे आ. भरत गोगावले यांच्या मतदारसंघात. अलिबागमध्ये काँग्रेसचे नेते प्रविण ठाकूर यांना राष्ट्रवादीत सामील करून घेतलं तर कर्जतमध्ये आ. महेंद्र थोरवे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुधाकर घारे यांना थेट राष्ट्रवादी रायगड जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली. तसेच महाडमध्ये स्नेहल जगताप यांचा प्रवेशही राष्ट्रवादीत यापुर्वीच घेण्यात आला आहे.

दळवी हे थेट तटकरे यांना आव्हान देत नसले, तरी राजकीय थर उभारून सत्तेचा इशारा देत आहेत, अशी कुजबुज सध्या रोह्याच्या गल्लीबोळांपासून नाक्यांपर्यंत ऐकू येते. बालेकिल्ल्यात थेट शिरकाव कराल तर, तुमच्या बालेकिल्ल्यात आम्ही गोविंदा उभा करू, असा सूचक संदेश या माध्यमातून देण्यात आला असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

राज्यात आणि देशात महायुतीची एकी दाखवली जात असली, तरी रायगड जिल्हा मात्र अपवाद ठरला आहे. पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध शिंदे गटात थेट वाद सर्वांनीच पाहिला आहे. या दोन्ही दहीहंडीमधून फक्त थर नाही, महायुतीतील रणनीती, वर्चस्व आणि ताकद मांडली जाणार आहे, अशी जोरदार चर्चा रायगड जिल्ह्यात सुरू आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightpolitical newspolitics newsPolitics of Nationalist Party and Shinde group rather than festivalsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

भीषण! दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

Next Post

सणासुदीच्या दिवसांत श्रीफळाचे दर वाढले, उत्पादन घटले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
sliderhome

एलपीजी-इंधन टंचाई टाळण्यासाठी ‌‘एस्मा’ लागू

March 10, 2026
शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले
sliderhome

शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
Next Post
सणासुदीच्या दिवसांत श्रीफळाचे दर वाढले, उत्पादन घटले

सणासुदीच्या दिवसांत श्रीफळाचे दर वाढले, उत्पादन घटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?