• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक! तरुण अभियंत्याचा निर्घृण खून

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 22, 2025
in क्राईम, पुणे, राज्यातून
0 0
0
मुंब्रा येथील संतापजनक घटना! चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्यातील मांगडेवाडी परिसरात संगणक अभियंता सौरभ आठवले याचा मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी निर्घृण हत्या करण्यात आली. या खूनामुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणाचे नाव सौरभ स्वामी आठवले (25) असून, तो संगणक अभियंता होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ हा आपल्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीला बहीण मानत होता. तिच्या आयुष्याची काळजी घेणारा, तिला योग्य मार्गावर ठेवणारा सौरभ याला त्या मुलीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. हे प्रेमसंबंध तीने तिच्या घरच्यांपासून लपवले होते. सौरभने बहिणीची जबाबदारी म्हणून तिच्या घरच्यांना हे सत्य सांगितले. परंतु, या सत्याचा परिणाम वेगळाच झाला. यामुळे तिच्या अल्पवयीन प्रियकरच्या डोक्यात तिडीक गेली. आणि त्याने संतापाने माझं नातं उघडं केलं याची किंमत तुला चुकवावीच लागेल अशी धमकी दिली. 18 ऑगस्टच्या रात्री सौरभ आपल्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी घरच्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, राजगड पोलिसांना शिंदेवाडी गावच्या डोंगरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. सौरभचा मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

हत्येचा मागोवा घेत पोलिसांना उलगडा झाला की अल्पवयीन प्रियकराने सूडातून हत्येचाचा कट रचला होता. त्याने आपल्या तीन मित्रांना श्रीमंत गुज्जे (21) वडगाव मावळ, संगम क्षीरसागर (19) वडगाव मावळ आणि नितीन शिंदे (18) पुणे, मूळ रा. लातूर यांना सोबत घेतले. या चौघांनी मिळून सौरभला घराखाली बोलावले, जबरदस्तीने गाडीवर बसवले आणि दुर्गम डोंगरावर नेले. तिथे निर्घृणपणे धारदार हत्यारांनी सौरभवर हल्ला चढवून त्याला जीवे मारले. या हत्येप्रकरणी राजगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले ॲक्टिव्हा, स्प्लेंडर मोटरसायकल, मोबाईल फोन व हत्यारे जप्त करण्यात आली. तसेच भोर न्यायालयाने आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास राजगड पोलिस करीत आहेत.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspune crimepune newssocial media newssocial news
Previous Post

सिडकोच्या घराचे आमिष दाखवून महिलेची लूट

Next Post

तारापूरमधील फार्मा कंपनीत वायुगळती; चार जणांचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
sliderhome

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

March 11, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

March 11, 2026
शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले
sliderhome

शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले

March 10, 2026
नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती
मुंबई

नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती

March 10, 2026
Next Post
तारापूरमधील फार्मा कंपनीत वायुगळती; चार जणांचा मृत्यू

तारापूरमधील फार्मा कंपनीत वायुगळती; चार जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?