| पनवेल | वार्ताहर |
पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा वर्षीय तरुणी कोन गाव येथे राहण्यास असून ती सार्वजनिक नळावर पाणी आणण्यासाठी गेली व ती घरी आली नाही. आजूबाजूला परिसरात तिचा शोध घेतला मात्र, ती सापडून आली नाही. अज्ञात इसमाने तिला पळवून नेले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
धक्कादायक! पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimeindiaindia newsKidnapping of girlskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvelraigadsocial media newssocial news
Related Content
माथेरानमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात
by
Sanika Mhatre
August 29, 2026
ग्रंथालय परिचय कार्यक्रम उत्साहात
by
Sanika Mhatre
August 29, 2026
मोहोपाडा बाजारात निसर्गाची मेजवानी
by
Sanika Mhatre
August 29, 2026
सोशल मीडियावर ग्राहकांची फसवणूक
by
Sanika Mhatre
August 29, 2026
ब्रह्मा विष्णू महेश चित्रमंदिरचा आदर्श उपक्रम
by
Sanika Mhatre
August 29, 2026
पावसाळ्यातील हिरवाईला उन्हाळ्यात कलंक
by
Sanika Mhatre
August 29, 2026