| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार गावातील जयेश नामदेव खोत (27) याने घरात भांडण होऊन कोयत्याचा धाक दाखवून अंगणात नेऊन आपल्या आईला चांगुणा नामदेव खोत (65) पालापाचोळा टाकून जाळले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. सदर आरोपीला अटक करण्यात आलेले आहे.
धक्कादायक! पोटच्या मुलाने केला आईचा खून
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
- Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurdermurder casemurder newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Related Content
19 सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला!
by
Krushival
September 18, 2026
मुंबई-गोवा महामार्ग खर्चाने फुगला!
by
Krushival
September 18, 2026
पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
by
Antara Parange
September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026