एमएसईबीच्या मेन पॅनलला शॉर्ट सर्किट

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

खांदा वसाहतच्या आसूड गाव येथील नवी मुंबई महानगर पालिका परिवहन सेवा डेपोमध्ये असलेल्या एमएसईबीच्या मेन पॅनलला शॉर्ट सर्किटमूळे आग लागली. त्‍यावेळी घटनास्थळी सिडको फायरने येऊन आग विझवली, त्‍याआधी परिवहन सेवा कर्मचारी वर्गाचे आग विझावण्याचे प्रयत्‍न करत होते. साडेआठ पूर्ण खांदा वसाहत वीज प्रवाह बंद झाला होता. आग विजवण्यात यश मिळाले व एमएसईबीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गानी 11 वाजता वीज प्रवाह पुन्हा सुरु केला.
सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Exit mobile version