• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुरूडमध्ये लाचखोर अभियंत्याचा खरा चेहरा उघड!

Antara Parange by Antara Parange
March 31, 2026
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
मुरूडमध्ये लाचखोर अभियंत्याचा खरा चेहरा उघड!
0
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

श्रद्धा बोऱ्हाडे एसीबीच्या जाळ्यात; अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

मुरूड येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांचा लाचखोर चेहरा आता उघड झाला आहे. ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच मागितल्यानंतर तडजोडीने अडीच लाखांवर समाधान मानून ती रंगेहाथ पकडली गेली. अँटी-करप्शन ब्युरो (एसीबी) रायगड-अलिबागने केलेल्या सापळ्यात ही भ्रष्ट अधिकारी ताब्यात घेतली असून, तिच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे.

सन 2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागकडून मुरूड-एकदरा-राजापुरी-खोकरी रोडवरील किमी 5/270 च्या बाजूचे स्लॅब ड्रेन कामाचा टेंडर मिळवलेल्या ठेकेदाराने काम पूर्ण केले. परंतु, फायनल बिल इस्टीमेट तयार करण्यासाठी सा.बां. उपविभाग मुरूडच्या कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांनी तब्बल तीन लाखांची लाच मागितली. नाकारल्यावर तिने तडजोडीने अडीच लाखांवर शिक्कामोर्तब केले. याबाबत दि. 28 मार्च रोजी ठेकेदाराने एसीबी रायगड-अलिबागकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता बोऱ्हाडे यांनी लाचेची मागणी आणि स्वीकृती मान्य केली. दि. 30 मार्च रोजी मुरूड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात सापळा रचला असता, बोऱ्हाडे यांनी ठेकेदाराकडून पंचांसमोर अडीच लाख रुपये रोख स्वीकारताना रंगेहाथ पकडल्या गेल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील (एसीबी ठाणे), अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे (एसीबी ठाणे), पोलीस उपाधीक्षक सरिता भोसले (जेसीबी रायगड) यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय निशांत धनवडे, पीआय नारायण सरोदे, विनोद जाधव, अरूण करकरे, महेश पाटील, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, नवदीत नांदगांवकर, मोनिका मोरे (एसीबी रायगड-अलिबाग) यांनी यशस्वी केली. या प्रकरणाने सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची कळ येईल अशी शक्यता आहे.

या प्रकरणातून भ्रष्टाचाराच्या विरोधात एसीबी कठोर कारवाई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसीबीकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, लाच मागणाऱ्या लोकसेवकांबाबत माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा.

Related

Tags: alibag newsbribecrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadrevdandarevdanda newsShraddha Borhadesocial media newssocial news
Previous Post

मुरुडमध्ये महावीर जयंती उत्साहात

Next Post

पनवेल महापालिकेच्या विवरण पत्रात कोट्यवधींचा फुगवटा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन
sliderhome

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन

April 2, 2026
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी
sliderhome

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मयत महिलेवरही गुन्हा दाखल

April 2, 2026
अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत
sliderhome

अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत

April 2, 2026
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अलिबाग

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

April 2, 2026
पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!
sliderhome

पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!

April 2, 2026
Next Post
रस्ते झाले हातगाडीमुक्त

पनवेल महापालिकेच्या विवरण पत्रात कोट्यवधींचा फुगवटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?