| म्हसळा | वार्ताहर |
सरकारचा निषेध म्हणून म्हसळा दिघी नाका येथे युवासेनेचे अध्यक्ष अमित महामुनकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि. 15 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. येथील मुख्य चौकांत निषेध आणि सह्यांची मोहीम घेण्यात आली. सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला गेला, असेही युवा सेनेचे अध्यक्ष महामुनकर यांनी सांगितले.
म्हसळ्यात सह्यांची मोहीम
-
by Krushival

- Categories: म्हसळा, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasalaonline marathi newsraigad
Related Content
कोपर खारबंदिस्ती कोसळली
by
Sanika Mhatre
July 9, 2026
खंडाळे अतिक्रमण प्रकरण तापले; उपसरपंचांसह दोन सदस्य अडचणीत
by
Sanika Mhatre
July 9, 2026
डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध
by
Sanika Mhatre
July 9, 2026
परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम
by
Sanika Mhatre
July 9, 2026
Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!
by
Sanika Mhatre
July 9, 2026
माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
by
Sanika Mhatre
July 9, 2026