• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्नेहल जगताप-कामत यांचा गावभेट दौरा

Krushival by Krushival
October 23, 2024
in sliderhome, पोलादपूर, राजकीय, रायगड
0 0
0
स्नेहल जगताप-कामत यांचा गावभेट दौरा
0
SHARES
200
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलादपूरच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचे संकेत

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

महाड विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप कामत यांचा शनिवारी (दि.26) पोलादपूर तालुक्यातील गावभेट दौरा जाहीर झाला आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील दोन महत्वाचे कार्यकर्ते या दौर्‍यामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहिर प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले, जात असल्याने तालुक्यातील सर्वपक्षीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाड विधानसभा मतदार संघातील प्रचारासाठी गेल्या काही दिवसांपासून रणनिती ठरविण्याचे काम पोलादपूर तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीप्रमाणे जरादेखील गाफीलपणा होऊ न देण्याची सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती पद्माकर मोरे यांनी दिली. पोलादपूर येथील श्रीसाईनाथ महाराज मंदिराजवळील तालुका संपर्क कार्यालयामध्ये बुधवारी झालेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीवेळी येत्या शनिवारी होणार्‍या पोलादपूर तालुक्यातील गावभेटीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांना ही माहिती देण्यात आली.

शनिवारी 12 वाजता लहुळसे, 12.30 वाजता करंजे आदिवासीवाडी, 1.30 वाजता करंजे, 2 वाजता देवळे, 3 वाजता दाभिळ, 3.30 वाजता रानकडसरी बावळी, 4.30 वाजता नाणेघोळ, 5 वाजता केवनाळे, 5.30 वाजता नाणेघोळ आदिवासी वाडी असा स्नेहल जगताप कामत यांच्या दौर्‍याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या दौर्‍यामध्ये पोलादपूर तालुक्यातील दोन खंदे कार्यकर्ते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मिडीयाद्वारे व्हायरल होत असून संपूर्ण तालुक्यात या फटाक्याच्या आवाजाची प्रतीक्षा आणि उत्कंठा वाढली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appMahad Assembly Constituenciesmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPOLADPUR NEWSpolitical figjht newspolitical newsraigadsnehal jagtapsocial media newssocial newsudhav balasaheb thakare
Previous Post

वेश्या व्यवसायावर कारवाई

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

बेणसेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
रायगड

बेणसेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

March 21, 2026
आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त
रायगड

आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त

March 21, 2026
पोस्ट ऑफिस शहरात हलविण्याची मागणी
उरण

पोस्ट ऑफिस शहरात हलविण्याची मागणी

March 21, 2026
तोंडरे गावातील पूरस्थितीवर संयुक्त बैठक
पनवेल

तोंडरे गावातील पूरस्थितीवर संयुक्त बैठक

March 21, 2026
बोरगाव शाळेला सोलर पॅनल भेट
कर्जत

बोरगाव शाळेला सोलर पॅनल भेट

March 21, 2026
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
sliderhome

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 21, 2026
Next Post
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?