• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणमध्ये सामाजिक संस्थेचे उपोषण

Krushival by Krushival
November 3, 2021
in sliderhome, उरण
0 0
0
उरणमध्ये सामाजिक संस्थेचे उपोषण
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।
खारफुटी झाडांची कत्तल केल्याप्रकरणी उरण सामाजिक संस्थेने करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या बंदर कंपनीविरोधात जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार उरण वन विभाग यांच्याकडे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे देऊनही सदर कंपनी विरोधात गुन्हा दाखल न करता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे महसूल खाते सदर कंपनीची उघड-उघड पाठराखण करीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहेत असा दावा उरण सामाजिक संस्थेने केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी संस्थेने बुधवारी (दि.3) तहसील कार्यालया समोर उरण येथे लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.

महिनाभर दिवसाढवळ्या खारफुटी झाडांची कत्तल करून ती झाडे समुद्रात फेकणार्‍या करंजा टर्मिनलच्या उच्च अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे. सदर समुद्रात फेकलेल्या झाडांमुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळू देणे. करंजा टर्मिनल कंपनीमुळे मागील सात-आठ वर्षांपासून स्थानिक मच्छीमारांचे वार्षिक लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सदर नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती कार्यरत करावी. तोडलेली खारफुटी समुद्रातून वाहून नेणार्‍या टग /बार्ज त्वरित जप्त करण्यात यावे व त्या जहाजाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी उरण सामाजिक संस्थेने लाक्षणिक उपोषण सुरू केल्याचे उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी सांगितले. सदर उपोषणस्थळी उरण सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष दिनेश घरत, कार्याध्यक्ष भुषण पाटील, महिला अध्यक्ष सीमा घरत, उपाध्यक्ष राजेंद्र मढवी, सरचिटणीस संतोष पवार, कोकण मच्छीमार संघाचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, सामाजिक कार्यकर्ते हेमंत गौरीकर, युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील, अजित म्हात्रे, महिला सामाजिक कार्यकर्त्या जयवंती गोंधळी आदी उपोषणकर्ते यावेळी उपस्थित होते. उरण मधील विविध संस्था, संघटना तसेच अनेक मान्यवरांनी या उपोषणाला जाहिर पाठींबा दिला आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuran
Previous Post

कोस्टल रोड बांधकाम मच्छिमारांनी थांबविले

Next Post

नबाब मलिकांचे ट्टिट रविवारी नवा गौप्यस्फोट करणार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबागमध्ये सरकार जगाव आंदोलन

February 25, 2026
sliderhome

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

February 25, 2026
शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार
sliderhome

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार

February 25, 2026
शासकीय रुग्णालयात औषधांची वानवा
आरोग्य

शासकीय रुग्णालयात औषधांची वानवा

February 25, 2026
मुंबई -गोवा महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू , एकजण जखमी
sliderhome

मुंबई -गोवा महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू , एकजण जखमी

February 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

February 24, 2026
Next Post
यंदाचे हिवाळी अधिवेशन गाजणार

नबाब मलिकांचे ट्टिट रविवारी नवा गौप्यस्फोट करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?