• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

करंजा पाणी टंचाईवर बूस्टर लावण्याचा उपाय

Krushival by Krushival
January 12, 2024
in उरण, कर्जत, रायगड
0 0
0
करंजा पाणी टंचाईवर बूस्टर लावण्याचा उपाय
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिडकोच्या जोडणीचा वेग वाढवणार

| उरण | वार्ताहर |

करंजा येथील पाणीटंचाईवर उरणचे तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यात सोमवारी चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी द्रोणागिरी नोडमधील सेक्टर 53 च्या जोडणीला बूस्टर लावून करंजातील कासवले व कोंढरी या गावांना पाणीपुरवठा सुरू केला जाईल. तर जलजीवन मिशनची उरण चारफाटा ते करंजा या जलवाहिनीचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून थेट करंजा येथे पाणी पोहोचविणे असे दोन पर्याय सुचविण्यात आले आहेत. या सकारात्मक चर्चेमुळे पुन्हा एकदा करंजा पाणीप्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

उरणच्या तहसील कार्यालयावर सोमवारी नागरिकांनी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र चर्चेसाठी आमंत्रण आल्याने दुपारी कार्यालयात झालेल्या चर्चेनुसार समान पाणीवाटप करण्यासाठी एक दिवस करंजा गाव व दुसऱ्या दिवशी इतर विभाग यांना पाणीवाटप करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. द्रोणागिरी बाजूने पाणीपुरवठा करण्यासाठी बूस्टर पंप बसवून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, सिडकोकडून जादा पाणी सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून त्यांची भेट घेऊन प्रयत्न करण्यात येतील.एमआयडीसीकडून पाणी बिल थकबाकी भरल्यास जादा पाणी सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

करंजा पाणीप्रश्नावर उपाय म्हणून द्रोणागिरीमधून बूस्टर बसवून दररोज दीड ते दोन लाख लिटर पाणी घेण्याची योजना आहे.
जलजीवन योजनेच्या वाहिनीचे काम पूर्ण करीत कॉक लावून एमआयडीसीच्या वाहिनीने थेट करंजाला पाणीपुरवठा करणे या दोन उपाययोजना करण्यात येणार आहेत.
समीर वठारकर,
गटविकास अधिकारी, उरण

Related

Tags: indiakarjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews uranonline marathi newsraigadsocial media newssocial newsSolution to apply boosterwaterwater issuewater newswater supply
Previous Post

दिनदर्शिकेचे प्रकाशन

Next Post

कर्जत स्थानकाचे रुपडे बदलणार

Krushival

Krushival

Related Posts

दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी
क्रीडा

दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी

February 17, 2026
माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात
क्रीडा

माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात

February 17, 2026
तीन वर्षांच्या अबोलीची ‌‘शिवगर्जना’
अलिबाग

तीन वर्षांच्या अबोलीची ‌‘शिवगर्जना’

February 17, 2026
अलिबाग-रोहा मार्गाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; दिवसा कामबंद
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; दिवसा कामबंद

February 17, 2026
हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था
कर्जत

हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था

February 17, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय
कर्जत

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय

February 17, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

कर्जत स्थानकाचे रुपडे बदलणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?