| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील केगाव, विनायक – रानवड येथे राहणारे साईंबाबा भक्त श्रीधर बाळकृष्ण म्हात्रे यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी (दि.3) निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय 83 वर्षे होते.त्यांच्या पश्चात म्हात्रे कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक, मान्यवर, ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे दशक्रिया विधी रविवार (दि.12) रोजी क्षेत्र माणकेश्वर (केगाव) येथे होणार असून उत्तर कार्य मंगळवारी (दि.14) राहत्या घरी रानवड येथे होणार आहेत.