वक्तृत्व स्पर्धेत श्रीराज केळूसकर प्रथम

| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील राजिपच्या पेढांबे शाळेत शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 1 ते 4 गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत श्रीराज समीर केळूसकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक या यशाबद्दल त्याचा शाळेच्या शिक्षकांकडून त्याचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, या स्पर्धेत सहभाग घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला.

Exit mobile version