• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

एसआरटी तंत्रज्ञान ठरतेय आदर्शवत

Krushival by Krushival
May 20, 2022
in कर्जत, रायगड, शेती
0 0
0
एसआरटी तंत्रज्ञान ठरतेय आदर्शवत
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राज्यातील 30 जिल्ह्यांतील हजारो शेतकर्‍यांकडून अवलंब
। नेरळ । संतोष पेरणे ।
सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्र तेथील प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी वर्गासाठी येथे विविध तंत्रज्ञान विकसित केले जात असते. कृषीभूषण, कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी विकसित केलेले एसआरटी तंत्रज्ञान देशातील शेतकरी वर्गासाठी आदर्शवत ठरत आहे. दरम्यान, नांगरणी आणि कोळपणी न करता शेती आणि तीदेखील एका वर्षात किमान तीन पिके एसआरटी पद्धतीचा शेतीत अवलंब केल्यास घेता येत असल्याने अनेक राज्यांतील शेतकरी आकर्षित झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांतील हजारो शेतकरी शून्य मशागतवर आधारित सगुणा राईस टेक्निक म्हणजे एसआरटीचा अवलंब शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी करीत असतात. शेखर भडसावळे आणि त्यांच्या टीमने 2011 मध्ये सगुणाबाग राईस टेक्निक शोधून काढली.

त्याआधी अनेक वर्षे शेखर आणि त्यांचे सहकारी भाताच्या नवीन जाती विकसित करण्यात आघाडीवर आहेत. जास्त उत्पादन देणार्‍या भाताच्या अनेक जाती सगुणा बागेने विकसित केल्या आहेत. त्या प्रत्येक वेळी शेतात वर्षातून दोनदा पिके घेण्यासाठी ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करायचे. त्याचवेळी मजूर शोधून लावणी तसेच मशागत करावी लागत असल्याने शेखर आणि त्यांच्या सहकारी यांनी नवीन काही तर उपाय शोधले पाहिजेत, याची वारंवार चर्चा केली. त्यातून एसआरटी जन्माला आली.

एसआरटी म्हणजे काय?
सगुणाबाग राईस टेक्निक (एसआरटी) म्हणजे नांगरणी न करता शेतात पिके घेण्याची पद्धत. सगुणा रुरल फाऊंडेशनच्या माध्यमातून एक लोखंडी अवजार विकसित करण्यात आले, त्याच्या सहाय्याने एकदा वाफे पाडल्यानंतर पुन्हा चार-पाच वर्षे कोणतेही नवीन वाफे पाडण्याची गरज लागणार नव्हती. त्याचवेळी वेळेवर कीटकनाशक यांची फवारणी, पाण्याचे नियोजन केल्यास वर्षातून किमान तीन पिके घेता येणे या पद्धतीत सहज शक्य होते. त्याचवेळी प्रामुख्याने कमी पावसाच्या भागातदेखील ही एसआरटी पद्धत फायदेशीर ठरली आहे.

प्रचार आणि प्रसार…
एसआरटी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आता तेथे राज्याबाहेरील शेतकरी येत आहेत. सध्या तेथील एसआरटीवर केलेले भाताचे पीक, तसेच मूग, भुईमुग, ऊस, भाजीपाला, मका यांच्या शेतीची पाहणी करण्याकरिता आणि या नविन तंत्रद्यानाचा अभ्यास करण्यासाठी ते शेतकरी येत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांतील शेतकरी त्यांच्या राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्र असलेल्या सगुणाबागेत येत आहेत.त्यांना स्वतः शेखर भडसावळे, तसेच तेथील एसआरटीवर काम करणारे अनेक अ‍ॅग्रीकल्चर पदवीधर आणि एसआरटी पद्धतीने शेती करणारे शेतकरी हे स्वतः एसआरटीबद्दल जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigadsheti
Previous Post

आत्मदहनाचा इशार देताच अधिकार्‍यांची धावाधाव

Next Post

अवैध रेतीउपसा करणार्‍यांवर तहसीलची कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
sliderhome

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कर्नाळा मृत्यूचा सापळा!

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार

April 11, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
Next Post
अवैध रेतीउपसा करणार्‍यांवर तहसीलची कारवाई

अवैध रेतीउपसा करणार्‍यांवर तहसीलची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?