• Login
Monday, June 16, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुरजागड खाणीसंबंधात दलाली करणे बंद करा

Krushival by Krushival
September 21, 2021
in sliderhome, देश
0 0
0
सुरजागड खाणीसंबंधात दलाली करणे बंद करा
0
SHARES
102
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। एट्टापल्ली । वृत्तसंस्था ।
सुरजागड प्रकल्प स्थानिक स्तरावर सुरू करावा, अन्यथा प्रकल्प गुंडाळा अशी भूमिका खासदार अशोक नेते यांनी एट्टापल्ली येथील पत्रकार परिषदेत मांडली आहे. त्यांची भूमिका ही आमच्या स्थानिक शेकडो ग्रामसभांच्या विरोधात असून सुरजागड येथे केवळ खाण खोदून लोह दगडांची लुट करण्यात येणार आहे.मात्र प्रकल्प येथेच उभारा अशी मागणी करुन स्थानिक आदिवासी जनतेची दिशाभूल आणि कंपनीला अप्रत्यक्ष मदत करण्याचा खासदार अशोक नेते नेहमीच जनविरोधी प्रयत्न करत असल्याने सुरजागड पारंपरिक ईलाका गोटुल समीतीतर्फे त्यांचा निषेध करण्यात येत आहे. संविधानिक हक्क आणि अधिकारांवर गदा आणून आमचे जगण्याचे संसाधने नष्ट करु पाहणार्‍या आणि संस्कृती, रितीरिवाज,प्रथा, परंपरांना हिरावू पाहणार्‍या खाणींना आमच्या स्थानिक ग्रामसभा आणि आदिवासी जनतेकडून प्रखर विरोध होत असतांना केवळ दलालीपोटी होणारच नसलेल्या प्रकल्पाची खासदार, आमदार आणि राजकीय नेते मागणी करुन बेकायदा खाणींला उत्तेजना देण्यासाठी कंपनीला वारंवार मदत करुन जनतेशी विश्‍वास घात करीत आहेत. अशोक नेते हे बाहेर जिल्ह्यातून येवून आमदार आणि खासदार झाल्याने त्यांना येथील स्थानिक माडिया आदिवासींच्या जगण्याचे संसाधने आणि संस्कृती रितीरिवाज, प्रथा, परंपरा यांचेशी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत असून ते कदाचित बोगस आदिवासी असल्यानेच खाणी मुळे स्थानिक आदिवासी उध्वस्त झाले तरी चालतील पण कंपनीकडून त्यांना कमीशन मिळण्यासाठी खाण खोदल्या गेली पाहिजे, त्यासाठी प्रस्तावित नसलेल्या आणि शक्यता नसलेल्या प्रकल्पाचा ते नेहमी आग्रह करून लॉयड्स मेटल्स न्ड एनर्जी लिमिटेड ची दलाली करण्याचा प्रयत्न करतात अशी टीकाही सुरजागड पारंपरिक इलाक्यातर्फे करण्यात आला आहे. यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांनी स्थानिक आदिवासी जनता आणि ग्रामसभांच्या मआम्हाला खदान नकोचफ या खदानविरोधी भुमिकेच्या विरोधात जावून विनाशकारी खदानीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रकल्प झाला पाहिजे, अशी मागणी करुन जनतेची दिशाभूल केली तर त्यांच्या घरांसमोर सुरजागड इलाख्यातील 72 गावातील आदिवासी माडिया जनतेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही सुरजागड पारंपरिक इलाक्यातर्फे देण्यात आला आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssurjagad
Previous Post

 पुण्यातील मराठी अभिनेत्रीचा मित्रासह गोव्यात मृत्यू

Next Post

महामार्ग प्रकल्पात चिनी गुंतवणूक नाही

Krushival

Krushival

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

माथेरानमधील शार्लोट तलावात तिघे जण बुडाले

June 15, 2025
विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती
sliderhome

विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती

June 15, 2025
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

June 15, 2025
जागतिक कसोटी अजिंक्यपदाला नवी सुरूवात
क्राईम

जागतिक कसोटी अजिंक्यपदाला नवी सुरूवात

June 15, 2025
पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; सहा जणांचा मृत्यू
sliderhome

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; सहा जणांचा मृत्यू

June 15, 2025
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू

June 15, 2025
Next Post
पंतप्रधानपदाची पात्रता मराठी माणसाकडे हवी

महामार्ग प्रकल्पात चिनी गुंतवणूक नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+27°
Alibag
Sunday, 15
Monday
+27° +26°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +28°
Thursday
+29° +28°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.