• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुभाष पुजारी यांना ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान

Krushival by Krushival
February 13, 2022
in sliderhome, क्रीडा, पनवेल, रायगड
0 0
0
सुभाष पुजारी यांना ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान
0
SHARES
128
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी व घवघवीत यश संपादन करून परकीय भूमीवर भारताचा झेंडा फडकावला आहे.
नुकत्याच झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत देखील सुभाष पुजारी यांनी ’मास्टर महाराष्ट्र श्री’ हा बहुमान दुसर्‍यांदा पटकावून या प्रकारात आपला दबदबा किती आहे हे दाखवून दिलेले आहे. तसेच त्यांची पाँडिचेरी येथे देश पातळीवरील होणार्‍या ‘मास्टर भारत श्री’ स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. पाँडिचेरी येथे होणार्‍या शरीरसौष्ठव स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यातर्फे सुभाष पुजारी हे सहभागी होणार आहेत व त्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. सदर बाब ही खरोखरच महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देखील अधिक उंचावली गेली आहे. सुभाष पुजारी यांना महाराष्ट्र पोलीस दलातून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा मिळाल्याच आहेतच. परंतु महाराष्ट्रातील इतर सर्व क्षेत्रातून देखील शुभेच्छाचा वर्षाव झाल्याचे दिसून येते. जिद्द, चिकाटी व परिश्रम याचे उत्तम व आदर्श उदाहरण म्हणजे सुभाष पुजारी. पाँडिचेरी येथे होणार्‍या स्पर्धेकरिता शुभेच्छा व जागतिक पातळीवर अव्वल येण्याचे त्यांचे जे ध्येय आहे त्या ध्येयाला गवसणी घालण्याकरिता त्यांना सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newssports news
Previous Post

आयपीएलच्या महालिलावात भारतीयांचा बोलबाला

Next Post

जंजिरा खुला केल्याने पर्यटकांची मांदियाळी

Krushival

Krushival

Related Posts

नेव्हल आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रम

नेव्हल आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
लहान मुले उन्हाळी आजारांनी त्रस्त
आरोग्य

लहान मुले उन्हाळी आजारांनी त्रस्त

February 22, 2026
उरण तालुक्यात पोपटीचा हंगाम सुरू
उरण

उरण तालुक्यात पोपटीचा हंगाम सुरू

February 22, 2026
नगरपरिषदचे नूतनीकरण संशयाच्या भोवऱ्यात
कर्जत

नगरपरिषदचे नूतनीकरण संशयाच्या भोवऱ्यात

February 22, 2026
पाली डम्पिंग ग्राऊंडची प्रचंड दुरवस्था
रायगड

पाली डम्पिंग ग्राऊंडची प्रचंड दुरवस्था

February 22, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
Next Post
जंजिरा खुला केल्याने पर्यटकांची मांदियाळी

जंजिरा खुला केल्याने पर्यटकांची मांदियाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?