कोमसाप अध्यक्षपदी सुधीर शेठ

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
 कोकण मराठी साहित्य परिषदेची  केंद्रीय सर्वसाधारण सभा दि.12 रोजी संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे उपस्थितीत मालगुंड येथे संपन्न झाली.को.म.सा.प.चे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सर्व साहित्यविषयक कार्यात प्रथमपासून हिरीरीने कार्य करणारे सुधीर शेठ यांची निवड करण्यात आली. तर सामाजिक कार्यकर्त्या शोभा सावंत यांची केंद्रीय नियामक समितीमध्ये निवड करण्यात आली.नियामक समिती अध्यक्षपदी डॉ.भालचंद्र मुणगेकर यांची  निवड करण्यात आली.तर जनसंपर्क प्रमुखपदी रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांचीनिवड झाली.

Exit mobile version