• Login
Sunday, March 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Santosh Raul by Santosh Raul
January 27, 2024
in sliderhome, अलिबाग, क्राईम, मुरुड, रायगड
0 0
0
एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
0
SHARES
2.4k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळल्याचा चालकाचा आरोप

| अलिबाग | प्रतिनिधी |

एसटी महामंडळाच्या मुरुड एसटी बस आगारातील चालकाने शुक्रवारी सकाळी उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली. चालकाला अधिक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, आगारातील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.

नीलेश लांडगे (46) हा मुळ राहणार बुलढाणा जिल्ह्यातील असुन सध्या मुरुड येथे राहत आहेत. हा कर्मचारी मुरुड एसटी बस आगारात गेल्या नऊ वर्षापासून चालक म्हणून कार्यरत आहे. लांडगे बस आगारात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आला. मात्र, अचानक त्याची प्रकृती बिघडली. तेथील सहाय्यक वाहतूक निरीक्षक गौतम भोसले व सुरक्षा रक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला अधिक उपचारासाठी अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बस आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक भोसले यांच्या जाचामुळे उंदीर मारण्याचे औषध खाल्ले असल्याचा आरोप लांडगे यांनी केला आहे. ऐन वेळेवर ड्युटी बदलणे, मर्जीतील कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे, रजेचा अर्ज वरिष्ठांकडे न पाठविणे असे प्रकार होत असल्याने त्याने विषारी औषध घेतल्याचे सांगितले.

रायगड जिल्ह्यातील चालक व वाहकांच्या या समस्या सध्या मोठ्या चर्चेत येऊ लागल्या आहेत. चालक व वाहकांचे रजेचे अर्ज वरिष्ठ कार्यालयात वेळेवर पोहचत नसल्याच्या दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. काही वरिष्ठ अधिकारी मर्जीतील चालक व वाहकांना सौम्य ड्युटी देणे, महिला वाहकांनादेखील रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत ड्युटी देणे, ड्युटी लावण्यासाठी चालक वाहकांकडून दारु अथवा, पैसे घेणे असा प्रकारही काही आगारातून घडत असल्याची जोरदार चर्चा आहे. रात्रीचा दिवस करून प्रवाशांना सेवा देणाऱ्या चालक व वाहकांच्या समस्यांकडे विभाग वाहतूक नियंत्रक दिपक घोडे या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चालक लांडगे यांनी केलेला आरोप खोटा आहे. बदनाम करण्यासाठी त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे. लांडगे यांची शुक्रवारी सकाळी ड्युटी होती. परंतु, ते डेपोमध्ये सकाळी साडेदहा वाजता आले. त्याचवेळी अचानक त्यांना चक्कर आली. स्वतः मी व सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. कोरोना काळातील हा विषय असून त्याबाबत माझा काहीही संबंध नाही.

गौतम भोसले, सहाय्यक वाहतूक निरीक्षक,
मुरुड एसटी बस आगार

Related

Tags: crimecrime newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsst bussucide news
Previous Post

उध्दव ठाकरेंचा रायगड दौरा

Next Post

श्रीस्वामिनारायण गुरुकुल शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

हॉटेलमध्ये शिरून तलवारीने वार करणाऱ्याला अटक
क्राईम

हॉटेलमध्ये शिरून तलवारीने वार करणाऱ्याला अटक

March 22, 2026
आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी
sliderhome

आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी

March 21, 2026
शाहू महाराज सभागृहाची दुरवस्था
sliderhome

शाहू महाराज सभागृहाची दुरवस्था

March 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

अनधिकृत शाळेप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

March 21, 2026
इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश
रायगड

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश

March 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पालीचे अन्नछत्र बंद; गॅसटंचाईचा फटका

March 21, 2026
Next Post
श्रीस्वामिनारायण गुरुकुल शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

श्रीस्वामिनारायण गुरुकुल शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?