| पनवेल । वार्ताहर ।
अज्ञात कारणावरुन एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील रोहिदास वाडा येथे घडली आहे. या ठिकाणी असलेल्या मारुती अपार्टमेंटमध्ये राहणारे योगेश खैरे याने घरातील सिलींगला असलेल्या हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गळफास घेवून आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
सिडकोच्या पाणीपुरवठ्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
by
Sanika Mhatre
September 29, 2026
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
by
Sanika Mhatre
September 29, 2026
विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग
by
Varsha Mehata
September 28, 2026
रायगड जिल्हा परिषदेत खळबळ! दीड लाखांच्या लाचखोरीपासून कोट्यवधींच्या खरेदीपर्यंत; चौकशीचा फास आवळणार?
by
Varsha Mehata
September 28, 2026
एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट
by
Sanika Mhatre
September 28, 2026
उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
by
Sanika Mhatre
September 28, 2026