। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील संजय राणे यांच्या मातोश्री सुनिता दत्तात्रेय राणे यांचे बुधवारी (दि.15) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवारी (दि.24) श्री क्षेत्र माणकेश्वर येथे होणार असून उत्तरकार्य रविवार (दि.26) राहत्या घरी होणार आहे.
संजय राणे यांना मातृशोक

- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile apponline marathi newsraigaduranuran raigad
Related Content
पथनाट्यातून स्वच्छतेविषयी जनजागृती
by
Antara Parange
July 18, 2026
अंबा नदीकाठच्या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
by
Antara Parange
July 18, 2026
माणगावच्या विकासाला ब्रेक
by
Sanika Mhatre
July 17, 2026
अलिबागमध्ये 'नगराध्यक्ष चषक'ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी
by
Sanika Mhatre
July 17, 2026
रायगडात ग्रामपंचायतींच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका?
by
Sanika Mhatre
July 17, 2026
‘108' रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!
by
Sanika Mhatre
July 17, 2026