। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहराजवळील गार्डन हॉटेल सिग्नलजवळ चालत्या स्विफ्ट गाडीला अचानक आग लागली. ही घटना बुधवारी (दि.25) सायंकाळी घडली असून सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पनवेल शहर पोलीस ठाणे तसेच अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर गाडी ही सीएनजी प्रकारची असल्याची माहिती मिळत आहे.
चालत्या स्विफ्ट गाडीला आग

- Categories: अपघात, पनवेल, रायगड
- Tags: accident newsfireindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigad
Related Content
स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग
by
Sanika Mhatre
October 7, 2026
हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
October 7, 2026
सॅटेलाइट फोनची सेवा अद्याप बंदच
by
Antara Parange
October 7, 2026
आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक
by
Sanika Mhatre
October 7, 2026