Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Tag: accident

कार आणि ट्रकच्या धडकेत आठ प्रवाशांचा मृत्यू 

| भोपाळ | वृत्तसंस्था |इंदूर-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...

Read more

उरण रेल्वे स्थानकाजवळ अपघात; तिघे जण गंभीर जखमी

। उरण । वार्ताहर ।उरण रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरुन उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी गाडीने रिक्षा आणि स्कुटीला धडक दिल्याने ...

Read more

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले; 150 ते 200 जण अडकल्याची भीती

| मुंबई | वृत्तसंस्था |घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील पेट्रोलपंपावर मोठं होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ...

Read more

घोणसे घाटात सिमेंटच्या ट्रकला भीषण अपघात

ट्रक आणि मालाचे प्रचंड आर्थिक नुकसान | म्हसळा | वार्ताहर |अपघातग्रस्त घोणसे घाटातून सिमेंट घेऊन नागोठण्याकडून म्हसळाकडे येणार्‍या ट्रकला शुक्रवारी ...

Read more

टायर फुटल्याने जीपचा अपघात; 3 मजूर महिलांचा मृत्यू

9 महिला गंभीर जखमी । सोलापूर । वृत्तसंस्था ।सांगोला-जत या मार्गावर शनिवारी (दि.11) सोनंद गावाजवळ अपघात घडला आहे. कर्नाटकातील अथणी येथील ...

Read more

मुरुड-मुंबई रस्त्यावर पर्यटकांच्या चार गाड्यांचा विचित्र अपघात

| कोर्लई | प्रतिनिधी |मुरुड-मुंबई रस्त्यावर विहूर गावानजीक एका व्यागनर कारमुळे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने जिवीतहानी झाली ...

Read more

पुलावरून जीप कोसळून दोघांचा मृत्यू

| नांदेड | वृत्तसंस्था |गोदावरी नदीवरील येळी महाटी पुलावर क्रुझर जीपचे टायर फुटल्याने जीप पुलावरुन गोदावरी नदीत कोसळली. या भीषण अपघातात ...

Read more

सिमेंटने भरलेल्या ट्रकचा अपघात; चालक सुखरूप

| म्हसळा | प्रतिनिधी |नागोठण्याकडून म्हसळाकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा शुक्रवारी (दि.10) सकाळी अपघात झाला. घोणसे घाटातून सिमेंट घेऊन जात असताना ...

Read more

कन्टेनरला कारची मागून धडक; दोघे ठार, तिघे जखमी

| पोलादपूर | प्रतिनिधी |अनेक वर्षापासून अपघातप्रवण क्षेत्र म्हणून सर्वशृत असलेल्या पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील डॉ.आंबेडकर नगराच्या प्रारंभी ...

Read more
Page 12 of 88 1 11 12 13 88

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?