नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी ।नवीन वर्षातील पहिल्या दिवशी अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गुरुवारी (दि.1) भाविकांनी मोठी गर्दी ...
Read moreDetails

