Tuesday, July 23, 2024

No products in the cart.

Tag: corona

माणगावमध्ये 28 नवे कोरोनाग्रस्त

। माणगाव । प्रतिनिधी ।संपूर्ण जगात गेली वर्षभरापासून हैदोस माजविणार्‍या कोरोना महामारीमुळे सर्वजण जेरीस आले आहेत. माणगाव तालुक्यात बुधवारी (दि.9) ...

Read more

अलिबाग तालुक्यात बुधवारी 123 कोरोनाचे रुग्ण

सहा जणांचा मृत्यू; दिवसभरात 107 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहीतीअलिबाग । विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यात आज बुधवारी 9 जून रोजी ...

Read more

रायगडात आज मंगळवारी 633 रुग्णांची कोरोनावर मात

दिवसभरात 561 नवे रुग्ण; 16 रुग्णांचा मृत्यूजिल्हा प्रशासनाची माहिती|अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज मंगळवारी (8 जून) कोरोनाच्या 561 नव्या रुग्णांची ...

Read more

देशात कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ

नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूतही घटनवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत, तसेच ...

Read more

लोकसंख्येनुसार राज्यांना मिळणार लस

केंद्राचे लसीकरणासाठी नवे धोरणनवी दिल्ली | वृत्तसंस्था |केंद्र सरकारकडून 21 जूनपासून लागू केल्या जाणार्‍या राष्ट्रीय कोव्हिड लसीकरण मोहिमेसाठी नवीन गाईडलाईन्स ...

Read more

ऑक्सिजन कमतरतेने 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |ऑक्सिनची आवश्यकता असणार्‍या रुग्णांचा पुरवठा पाच मिनिटांसाठी बंद केल्याचा दावा केला असून, कोण यामधून वाचू शकते, ...

Read more

अठरापर्यंतच्या वयोगटाचे लसीकरण नावापुरतेच

44 वयाच्या खालील नागरिकांना डोस मिळेनालस सुरू करावी; कार्यकर्ते सचिन गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीपनवेल । वार्ताहर ।देशातील 18 ते 44 ...

Read more

आदीवासी वाड्यांवर कोव्हिडबाबत जनजागृती

साकव संस्थेची मोहिम। पेण । वार्ताहर ।आदिवासी समाजाचे लसीकरणाबाबत जे गैरसमज झाले आहेत ते दूर करून त्यांना लसीकरणास प्रवृत्त करणे ...

Read more

पॅाझिटिव्ह रुग्णांनी कोणती औषधं घ्यायची… जाणून घ्या

कोरोना उपचारासाठी केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स; अनेक औषधे केली बंद I नवी दिल्ली I वृत्तसंस्था Iकोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं ...

Read more
Page 48 of 49 1 47 48 49

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?