Saturday, April 4, 2026

No products in the cart.

Tag: electricity

विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

अमरावती | प्रतिनिधी |माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज दुर्देवी घटना घडली. महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार ...

Read moreDetails

जॉगिंग ट्रॅकवरील वीजपुरवठा खंडीत

नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष| नवी मुंबई । वार्ताहर ।पामबीच रोडवरील नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या देखभालीकडे प्रशासन दुर्लक्ष ...

Read moreDetails

श्रीवर्धन शहरात विजेचा गोंधळ

। श्रीवर्धन । वार्ताहर ।शहरात उष्णतेनी उच्चांक गाठलेला असतांना महावितरणाकडून होत असलेल्या वारंवार वीजपुरवठा खंडित प्रकाराने नागरिक त्रस्त झालेले असुन ...

Read moreDetails

महाराष्ट्रात लोडशेडिंग करणार नाही ; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची उर्जामंत्र्यांची माहिती

।भुसावळ । वृत्तसंस्था ।कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना वीजेचा पुरवठा ...

Read moreDetails

महातिवरणची ग्राहकांवर दंडेलशाही

चालू महिन्याचे बिल न भरल्याने कनेक्शन कटग्राहकांमधून संताप व्यक्तश्रीवर्धन | वार्ताहर |ज्या तारखेला वीज बिल भरणा करण्याचा शेवटचा दिवस असतो, ...

Read moreDetails

42 हजार थकाबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

आणखी 2 लाख ग्राहक रडारवरकल्याण | वार्ताहर |कल्याण परिमंडलात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास 42 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यातील अनेक गावे 16 तास विजेविना

सागाव फिडरचा वीजपुरवठा 16 तासांनी सुरळीत!। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. ...

Read moreDetails

बीले न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करणार; मुख्य अभियंत्यांचे आदेश

महाड पोलादपुरमध्ये महावितरणची 5 कोटींची थकबाकी। महाड । प्रतिनिधी ।राज्य शासनाच्या वीज वितरण कंपनी अंतर्गत येणार्‍या महाड आणि पोलादपुर तालुक्यांतील ...

Read moreDetails

वीजचोरांना बसणार शॉक

महावितरणकडून होणार गुन्हा दाखलचोरुन वीज घेणं पडणार महागग्रामीण भागातील 51 घटना उघडकीसपाली / राबगाव | वार्ताहर |घरातील वीजपुरवठा खंडित झाल्यावर ...

Read moreDetails
Page 4 of 5 1 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?