Friday, October 9, 2026

No products in the cart.

Tag: maharashtra

थरारक! कर्जत बोरगाव येथे तरुणाचा खून

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव गावातील एका 38 वर्षीय शेतकरी ...

Read moreDetails

दादर गावात जुगाराचा अड्डा सुरू

। पेण । वार्ताहर ।दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादर गावात राजरोजपणे जुगाराचा अड्डा सुरू आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी प्रसार ...

Read moreDetails

उद्यापासून पुन्हा मुसळधार पावसाला होणार सुरुवात

हवामान खात्याकडून अलर्ट। मुंबई । प्रतिनिधी ।गेल्या काही दिवसांपुर्वीच मुरुड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी, नागरिक, मच्छिमार बांधव मेटाकुटीला ...

Read moreDetails

सारळ येथे दुचाकीची रिक्षाला धडक

दोन्ही चालक जखमी, मांडवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।सारळ येथे भरधाव दुचाकीने रिक्षाला ठोकर मारल्याने झालेल्या ...

Read moreDetails

वाघ आणि मानव संघर्ष थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणा

शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे केली मागणी गडचिरोली | प्रतिनिधी | गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, ...

Read moreDetails

‘बालभारती’चे चार दिवस व्यवहार बंद

मुंबई | प्रतिनिधी |पुस्तके व कागदाची भांडार स्तरावर वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी करण्यात येणार असून, त्यापार्श्‍वभूमीवर बालभारतीकडून करण्यात येणार सर्व ...

Read moreDetails

सावधान ! बेकरितील पदार्थ खात असाल तर हा व्हीडीओ नक्की पहा

मुंबई | प्रतिनिधी | बेकरीतील कुणीतरी कामगाराने तोंडाने चाटलेली व त्याला पाय लावलेले खारी टोस्ट आपल्या दारी किव्हा दुकानात विकली ...

Read moreDetails

गिरगावचा राजाची शाडूपासूनच निर्मिती

मुंबई | प्रतिनिधी |मुंबईच्या गणेशोत्सवा महत्व असलेल्या गिरगावच्या राजाची निर्मिती ही शाडू पासूनच केली जात आहे.गेल्या 94 वर्षांपासूनची ही परंपरा ...

Read moreDetails

महावितरणतर्फे उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण

मुंबई | प्रतिनिधी |महावितरणच्या भांडूप परिमंडलात मअभियंता दिवसफ उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भांडूप परिमंडलातील अभियंतांना त्यांच्या कामगिरीबद्दल मउत्कृष्ट अभियंताफ ...

Read moreDetails
Page 3658 of 3708 1 … 3,657 3,658 3,659 … 3,708

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?