Tuesday, October 6, 2026

No products in the cart.

Tag: maharashtra

सावधान!कोरोनानंतर आता ‘याचा’ धोका

राज्यात वटवाघूळांमध्ये आढळला विषाणू। मुंबई । प्रतिनिधी ।राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आणखी एका संकटानं चिंतेत भर घातली आहे. ...

Read moreDetails

कुटुंबकलहातून संपले अख्खे कुटुंब

पाच जणांची हत्या करुन आरोपीची आत्महत्यामुंबई | प्रतिनिधी |कौटुंबिक कलहातून नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याची ...

Read moreDetails

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी सक्रीय?

मोदींविरोधात मोर्चेबांधणीआज 15 विरोधी पक्षांची बैठकनवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशात विरोधी पक्षांची तिसरी आघाडी बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

Read moreDetails

पायी वारीच्या निर्णयाबाबत अजून आशा

माऊली पालखी सोहळा संघटनेची सभापंढरपूर | प्रतिनिधी |यंदा आषाढीला पायी पालखी सोहळा घेऊन जाण्याबाबत वारकरी आग्रही असून आम्हाला शासनाकडून अजून ...

Read moreDetails

मुंबईची लोकल कधी सुरु होणार…उत्तर हवंय?

मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहितीमुंबई | प्रतिनिधी |मुंबईत कोरोनाची संसर्ग कमी होत असून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली असल्याने सध्या ...

Read moreDetails

थरारक! अलिबाग-पोयनाड मार्गावर अपघात;दोघांचा मृत्यू

। अलिबाग । प्रतिनिधी ।अलिबाग- पोयनाड मार्गावर तिनविरा येथे दुचाकी व जेसीबीच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ...

Read moreDetails

सत्यशोधक समाजच्या विचारसरणीने शेकापची स्थापना

ऑनलाईन व्याखानामालेत  प्रा. एस. व्ही. जाधव यांचे प्रतिपादन। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्ष हा 1946 च्या काळात काँग्रेसमध्ये ...

Read moreDetails

संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्या

आ.प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!मुंबई | प्रतिनिधी |राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधूनच भाजपासोबत पुन्हा युती ...

Read moreDetails

ठाकरेंच्या इशार्‍याने नाना पटोले नरमले

पाच वर्षे काँग्रेस शिवसेनेसोबतमुंबई | प्रतिनिधी |स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे ...

Read moreDetails
Page 3707 of 3714 1 … 3,706 3,707 3,708 … 3,714

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?