Wednesday, September 2, 2026

No products in the cart.

Tag: maharashtra

उद्या दहावीचा निकाल

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहितीमुंबई | प्रतिनिधी |महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या ...

Read moreDetails

पीकविमा योजनेला मुदतवाढ द्या ; राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई | प्रतिनिधी |पीकविमा योजनेला 23 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या; ठाकरे सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत सन 2021-22 या चालू ...

Read moreDetails

अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात डाव्या आघाडीचा ‘एल्गार’

राजकारण न करता घटनादुरुस्ती करून आरक्षण देण्याचे केले आवाहन I मुंबई I विशेष प्रतिनिधी I महाविकास आघाडीने राज्य विधी मंडळाच्या ...

Read moreDetails

रोह्यातील मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

सातबारा उताऱ्यावर नावनोंदणीसाठी घेतली अडीच हजारांची लाचI अलिबाग I विशेष प्रतिनिधी I बक्षिसपत्र केलेली जमीनीच्‍या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्‍यासाठी अडीच ...

Read moreDetails

खारिकवाडा पूरग्रस्तांना शेकापतर्फे वस्तूंचे वाटप

| मुरूड | वार्ताहर |अकरा जुलै रोजी मुरुड तालुक्यात ढगफुटी होऊन आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नांदगाव जवळील खारिकवाड्यातील सुमारे अडीचशे ...

Read moreDetails

रायगडच्या काळ्या मातीत रुजणार जांभळा भात

प्रगतशील शेतकरी निलेश शिर्के यांचा प्रयोग| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |सुधागड तालुका हे रायगडमध्ये भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.औद्योगिकीकरण,नागरीकरणात जिल्ह्यातील ...

Read moreDetails

पुरातत्वविभागाने आराखडा मंदीर समितीकडे सादर करावा : डॉ. निलम गोर्‍हे

। पंढरपूर । प्रतिनिधी ।लाखो वारकरी सांप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन आराखडा तयार करण्यात ...

Read moreDetails

लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रायगड जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व ...

Read moreDetails

‘हे केलं’ तरच महाराष्ट्रात प्रवेश

। मुंबई । वृत्तसंस्था ।बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच ...

Read moreDetails

रुग्णाच्या नातेवाईकांनी वार्डबॉयच्या दिली कानाखाली

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील घटना; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल I माणगाव I सलीम शेख I माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉयने एका रुग्णाकरिता रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील त्यांच्या कानाखाली मारून शासकीय कामांत अडथळा आणणाऱ्या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटना दि.१३ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली.याबाबतची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील जखमी वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय-२३) रा.वावे हवेली ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.  सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वार्डबॉय (कक्षसेवक) जनार्दन देवजी पारावे,डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित असताना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेले रुग्ण यमुना लक्ष्मण पवार (वय-५०) रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांचे नातेवाईक आरोपी  निलेश पवार (पूर्ण नाव माहित नाही) त्यांच्यासोबतअसलेला एक इसम अंगाने सडपातळ, हिरवा एचआयव्ही किट घातलेला (वय-२५) वयोगटाचा दोन्ही रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असताना सुद्धा दुसऱ्या दोन सिलेंडर टाका अशी मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील फिर्यादी यांना डाव्या कानाखाली मारून दुखापत करून त्यामध्ये फिर्यादी यांचा चष्मा खाली पडून नुकसान होऊन शिवीगाळी व  दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.

Read moreDetails
Page 3997 of 4015 1 3,996 3,997 3,998 4,015

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?