Saturday, November 28, 2026

No products in the cart.

Tag: mangaon

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

| माणगाव | वार्ताहर |माणगाव तालुक्यातील उणेगाव येथील 40 वर्षीय महिलेला जंगलात लाकडे तोडण्यास गेल्या असता कोणत्यातरी विषारी सापाने त्यांच्या ...

Read moreDetails

पोस्को कंपनीच्या दुषित पाण्याचा अनेक गावांना वेढा !

कंपनीने निजामपूरला पाणी पुरवठा करण्यासाठी सरपंचाची मुख्यामंत्रांकडे धाव माणगाव | सलीम शेख | विळे – भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को महाराष्ट्र ...

Read moreDetails

जनतेचे प्रश्‍न मांडा,शेकापची विचारधारा सर्वत्र पोहचवा

माजी आ.पंडितशेट पाटील यांचे आवाहन,वर्धापन दिन साधेपणानेमाणगाव | सलीम शेख |शेतकरी कामगार पक्षाने कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसले नाही.मात्र शेकापच्या ...

Read moreDetails

महाड पूरपरिस्थिती … क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले माणगावकर नेहमीप्रमाणे प्रसंगात मदतीसाठी धावले

माणगाव | सलीम शेख |          महाड शहर परिसरासह तालुक्यात दि.२२ जुलै रोजी जोरदार अतिवृष्टी होऊन सावित्री, ...

Read moreDetails

माणगाव बसस्थानकाआभावी प्रवाशांचे हाल

जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी प्रवाशांची व्यवस्था करण्याची मागणीबोर्लीपंचतन | वार्ताहर |मुंबई, पुणे आणि कोकण या विभागाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे माणगाव. ...

Read moreDetails

वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या चालकावर गुन्हा

माणगाव | वार्ताहर |माणगाव-पुणे रस्त्यावर ट्रेलर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या चालकावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Read moreDetails

पॉस्को कंपनीविरोधात उपोषणाची सांगता

| माणगाव | प्रतिनिधी |विळेभागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमीपुत्रांवर झालेल्या अन्यायाबाबत भागाड सरपंच प्रकाश जंगम,विळे वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे,माणगाव तालुका ...

Read moreDetails

रुग्णाच्या नातेवाईकांनी वार्डबॉयच्या दिली कानाखाली

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील घटना; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल I माणगाव I सलीम शेख I माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉयने एका रुग्णाकरिता रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील त्यांच्या कानाखाली मारून शासकीय कामांत अडथळा आणणाऱ्या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटना दि.१३ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली.याबाबतची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील जखमी वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय-२३) रा.वावे हवेली ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.  सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वार्डबॉय (कक्षसेवक) जनार्दन देवजी पारावे,डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित असताना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेले रुग्ण यमुना लक्ष्मण पवार (वय-५०) रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांचे नातेवाईक आरोपी  निलेश पवार (पूर्ण नाव माहित नाही) त्यांच्यासोबतअसलेला एक इसम अंगाने सडपातळ, हिरवा एचआयव्ही किट घातलेला (वय-२५) वयोगटाचा दोन्ही रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असताना सुद्धा दुसऱ्या दोन सिलेंडर टाका अशी मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील फिर्यादी यांना डाव्या कानाखाली मारून दुखापत करून त्यामध्ये फिर्यादी यांचा चष्मा खाली पडून नुकसान होऊन शिवीगाळी व  दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.

Read moreDetails

घरोशीवाडी येथे दरीत पडून तरुणाचा मृत्यु

महाड - दिडशे फूट खोल दरीत पडलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यु झाला. महाड आणि माणगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या घरोशीवाडी येथे ही ...

Read moreDetails

संतापजनक! अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग

आरोपींवर गुन्हामाणगाव | वार्ताहर |अल्पवयीन 17 वर्षीय मुलाचे जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकपणे संभोग केल्याप्रकरणी पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Read moreDetails
Page 56 of 58 1 … 55 56 57 58

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?