Monday, August 26, 2024

No products in the cart.

Tag: marathi newspaper

पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित

बोर्ली, मांडला, भोईघर ग्रामपंचायतीतर्फे निवेदन। कोर्लई । वार्ताहर ।कोणतीही पुर्वसुचना न देता महावितरणने ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला मुरुड तालुक्यातील बोर्ली, मांडला ...

Read more

पुनर्वसित गावाचा रस्ता पाण्याखाली

निडीतर्फे अष्टमी ग्रामस्थांकडून पाहणी करण्याचे आवाहनरोहा | जितेंद्र जोशी | रोहा तालुक्यातील निडी तर्फे अष्टमी गावाकडे जाणारा रेल्वे अंडर पास ...

Read more

बेकरे गावात सांडपाणी रस्त्यावर

गावात रोगराई पसरण्याची भीती; स्थानकांमध्ये नाराजी। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुक्यतील बेकरे गावात सांडपाणी रस्त्यावर आल्याने बेकरे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य ...

Read more

लहान मुलांच्या लस चाचणीचे सकारात्मक संकेत

। नागपूर । वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी याआधी दिला ...

Read more

कोरोनाबाधित रुग्ण घटू लागले

नवी दिल्ली | वृत्तसंस्थ |देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, मृतांच्या आकड्यात फारशी घट झालेली ...

Read more

सावधान! ‘या’ इमारतीत राहतांय तर काळजी घ्या

पेणमध्ये आठ अत्यंत धोकादायक इमारती; मुख्याधिकार्‍यांकडून गुन्हा दाखल करण्याचे संकेतपेण | वार्ताहार |पेण शहरामध्ये आधीच वाढते अतिक्रमण आणि बांधकामा बाबत ...

Read more

तालुक्यात रुग्णवाढ

बुधवारी तब्बल 151 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू तर 97 कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहितीअलिबाग | विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालक्यातील कोरोना रुग्णांची ...

Read more

…म्हणूनच संस्थेविरोधात उरणकर बिथरले

पालक शिक्षक संघटनेचा न्यायालयात जाण्याचा इशारा। चिरनेर । वार्ताहर ।उरण एज्युकेशन संस्थेने आकारलेली फी तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा संस्थेच्या विरोधात ...

Read more

हुकूमशाही! फी भरा नाहीतर घरी बसा

खारघरमधील विश्‍वजित शाळेतील प्रकार। पनवेल । वार्ताहर ।विद्यार्थ्यांची शालेय फी न भरल्याकारणाने शाळेने विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट पालकांना मेलद्वारे पाठवले. तसेच ...

Read more

देशभरातील ऐतिहासिक स्थळे खुली

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।केंद्रीय पुरातत्व खात्याने संरक्षित केलेली ताजमहालसह देशातील 3,693 ऐतिहासिक स्थळे आणि देशभरातील 50 वस्तुसंग्रहालये पर्यटकांसाठी ...

Read more
Page 3430 of 3442 1 3,429 3,430 3,431 3,442

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?