Wednesday, November 4, 2026

No products in the cart.

Tag: marathi newspaper

आ. जयंत पाटील यांच्याकडून मयूर शेळकेंच्या शौर्याचे कौतूक

50 हजारांच्या धनादेशासह सन्माननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील तळवडे गावात राहणारा रेल्वे पॉईंटमन मयूर शेळेके यांनी 17 एप्रिल रोजी वांगणी ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात गुरूवारी 99 कोरोनाचे रुग्ण

सहाजणांचा मृत्यू; दिवसभरात 56 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहीतीअलिबाग । विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यात आज गुरूवारी 9 जून रोजी कोरोनाच्या ...

Read moreDetails

आंबेडकरांचे पोस्टर लावणार्‍या युवकाचा मारहाणीत मृत्यू

जयपूर | वृत्तसंस्था |राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर लावल्याप्रकरणी जमावाने तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर ...

Read moreDetails

योगगुरु रामदेव यांचे घुमजाव

कोरोनावरील लस घेणारनवी दिल्ली | वृत्तसंस्था |अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका केल्यानंतर पुन्हा एकदा योगगुरु रामदेव यांनी घुमजाव केलं आहे. ...

Read moreDetails

सावर्डे येथे अलगीकरण कक्षाची स्थापना

चिपळूण | प्रतिनिधी |माझे गाव माझी जबाबदारी योजनेअंतर्गत कोरोणा विषाणूची साखळी तोडण्यासाठी आ.शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत,सावर्डे यांच्या माध्यमातून ...

Read moreDetails

रत्नागिरी – सातारा मार्ग होणार हाकेच्या अंतरावर

खा.श्रीनिवास पाटील यांचे प्रयत्नचिपळूण | प्रतिनिधी |कांदाटी खोर्‍यातील उचाट ते शिंदी रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी खासदार श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील असून ...

Read moreDetails

जगबुडी नदीत बेकायदेशीर वाळू उत्खनन

कारवाईकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्षखेड | वार्ताहर |पर्यावरणाच्या कारणास्तव तालुक्यात उत्खननाला बंदी असतानाही तालुक्यातील आंबवली, सुकीवली परिसरात जगबुडी नदीपात्रात शेकडो ब्रास ...

Read moreDetails

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

पनवेल । वार्ताहर ।लहानपणापासूनच बालके सुदृढ व्हावी तसेच कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातुन पूरक पोषण आहार योजना राबविली जात ...

Read moreDetails

श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीतर्फे आदिवासी वाड्यांवर मच्छरदाण्यांचे वाटप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबागतर्फे परिसरातील आदिवासी वाड्यांवर मच्छरदाण्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले. आरसीएफच्या ...

Read moreDetails
Page 4413 of 4414 1 … 4,412 4,413 4,414

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?