Thursday, October 8, 2026

No products in the cart.

Tag: marathi newspaper

माथेरानसाठी ‘भावोजी’ आले धावून

आदेश बांदेकर यांच्या प्रयत्नाने; अडीच कोटींचा निधी| नेरळ | प्रतिनिधी |महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या प्रयत्नातून उपलब्ध ...

Read moreDetails

लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रायगड जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व ...

Read moreDetails

ऑनलाईन राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच प्रशिक्षण व प्रमाणपत्र परीक्षेत यश

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाइन राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच प्रशिक्षण व प्रमाणपत्र पाठ्यक्रमसाठी दि. 15 ...

Read moreDetails

सर्वाना एकत्रित ठेवणार – धवन

| कोलंबो | वृत्तसंस्था |संघातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणि आनंदी राखण्यासाठी कर्णधार म्हणून बांधिल असेन, अशी प्रतिक्रिया शिखर धवनने व्यक्त ...

Read moreDetails

हॉकीत ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपेल!

हॉकीपटू धनराज पिल्ले यांना खात्री| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |तंदुरुस्त भारतीय हॉकी संघ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करेल, असा विश्‍वास ...

Read moreDetails

इंग्लंड दौर्‍यातही टीम इंडियाच्या मागे कोरोना

एका भारतीय खेळाडूला लागण; नाव मात्र गुलदस्त्यात| लंडन | वृत्तसंस्था |इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर करोनाचं संकट आलं आहे. ...

Read moreDetails

उत्तर प्रदेशातील प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायदा

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाचा कायदा करण्याचे योजिले आहे. या कायद्याचा मसुदा सध्या चर्चेसाठी उपलब्ध आहे. ...

Read moreDetails

संकट आणि मार्ग

उत्तराखंड सरकारने मंगळवारी कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक शहाणपणाचा निर्णय घेतल्याबद्दल नवे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचे ...

Read moreDetails

रुग्णाच्या नातेवाईकांनी वार्डबॉयच्या दिली कानाखाली

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील घटना; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल I माणगाव I सलीम शेख I माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉयने एका रुग्णाकरिता रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील त्यांच्या कानाखाली मारून शासकीय कामांत अडथळा आणणाऱ्या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटना दि.१३ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली.याबाबतची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील जखमी वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय-२३) रा.वावे हवेली ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.  सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वार्डबॉय (कक्षसेवक) जनार्दन देवजी पारावे,डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित असताना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेले रुग्ण यमुना लक्ष्मण पवार (वय-५०) रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांचे नातेवाईक आरोपी  निलेश पवार (पूर्ण नाव माहित नाही) त्यांच्यासोबतअसलेला एक इसम अंगाने सडपातळ, हिरवा एचआयव्ही किट घातलेला (वय-२५) वयोगटाचा दोन्ही रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असताना सुद्धा दुसऱ्या दोन सिलेंडर टाका अशी मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील फिर्यादी यांना डाव्या कानाखाली मारून दुखापत करून त्यामध्ये फिर्यादी यांचा चष्मा खाली पडून नुकसान होऊन शिवीगाळी व  दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.

Read moreDetails
Page 4485 of 4518 1 … 4,484 4,485 4,486 … 4,518

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?