Sunday, May 10, 2026

No products in the cart.

Tag: marathi online news

सर्वसामान्यांसाठी उभारणार 80 लाख घरे

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी पीएम आवास योजनेअंतर्गत 80 लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे. यिा योजनेसाठी ...

Read moreDetails

विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण होणार सोपे

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण ऑनलाइन झाले आहे. मात्र या शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडथळे येत आहेत. ...

Read moreDetails

नारी शक्तीला पाठबळ

तीन नव्या योजना सुरु करणार2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री ...

Read moreDetails

बजेट – कही खूशी, कही गम…

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।कोरोनाचे ओसरत आलेले संकट आणि पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री ...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यात 326 रुग्ण

चौघांचा मृत्यू, 1 हजार 191 कोरोनामुक्तजिल्हा प्रशासनाची माहिती। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 31 जानेवारी रोजी कोरोनाच्या ...

Read moreDetails

खारेपाटात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणार

आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादननारंगी ग्रामपंचायतीच्या वास्तुचे उद्घाटनआस विद्यालय अ‍ॅपचा शुभारंभ। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।आगरी समाज आणि रायगडचा शैक्षणिक ...

Read moreDetails

आर्थिक विकास दर 8 टक्के

अर्थमंत्र्यांकडून आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी ...

Read moreDetails

अभिभाषणात विकासाच्या अजेंड्यावर भर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।वार्षिक अर्थसंकल्पाची घोषणा आज होणार असून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्टार्टअपसंदर्भातील माहीती जाहीर केली ...

Read moreDetails

नागाव बंदर रस्त्याच्या कामाला सुरुवात

अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी केला शुभारंभ। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।ग्रुप ग्रामपंचायत नागांव हद्दीतील नागांव बंदर रस्त्याच्या कामाला सोमवार दि.31 जानेवारी ...

Read moreDetails

पुन्हा शाळेची घंटा वाजली

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याने सोमवारपासून पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली ...

Read moreDetails
Page 406 of 408 1 405 406 407 408

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?