Thursday, September 17, 2026

No products in the cart.

Tag: murud

विहूर पुलाच्या खचलेल्या रस्त्याचे काम अपूर्ण

अलिबागकडे जाण्या-येण्यास वाहनांची कोंडीमुरुडकरांचा असह्य कोंडमारामुरूड जंजिरा | वार्ताहर |मागील मुसळधार पावसाने मुरूड ते अलिबागकडे जाणार्‍या मुरूड तालुक्यातील विहूर गावानजीक ...

Read moreDetails

मुरूडमध्ये मोजक्याच पर्यटकांची हजेरी

काशीद बीचवर वर्दळ; वॉटर स्पोर्ट्स बंदमुरुड जंजिरा | वार्ताहर |कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर शनिवारपासून वर्दळ सुरू झाल्याचे ...

Read moreDetails

मुरुडमध्ये कोळंबीची मासेमारी सुरू

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।मुरुडच्या समुद्रात किनारपट्टीवर टायनी लाल कोलंबी आणि सोलट (मोठी) कोलंबी मिळू लागल्याने मुरूड, एकदरा, राजपुरी, दिघी ...

Read moreDetails

साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना साधेपणाने

शिवशाहीचा उत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक। कोर्लई । वार्ताहर ।हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या मुरुड तालुक्यातील नांदगावच्या शिवशाही प्रतिष्ठान आयोजित साखरचौथ ...

Read moreDetails

आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन

नांदगांव येथे जिल्हा कृषी मेळाव्याचे आयोजन। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।सध्याच्या जागतिक हवामान बदलामुळे,नैसर्गिक वादळांसारख्या आस्मानी संकटे व कोव्हिड-19 महामारीमुळे ...

Read moreDetails

श्री सदस्यांनी केले गणपती मूर्तींचे पुनर्विसर्जन

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।मुरुड व एकदरा परिसरातील दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन रविवारी मुरुडच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येत पार पडले होते. ...

Read moreDetails

शुक्रवारी जिल्हास्तरीय कृषी मेळावा

। नांदगाव । वार्ताहर ।सध्याच्या हवामान बदलामुळे, नैसर्गिक वादळांसारख्या आस्मानी संकटांमुळे शेतकर्‍यांवर आलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन ...

Read moreDetails

मुरूडमध्ये कोलंबीची आवक वाढली

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।समुद्रात निवात आल्याने मुरूड किनार्‍यावर कोलंबी मासळी मोठ्या प्रमाणावर मिळण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुरूड ...

Read moreDetails

मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।मुरुड तालुक्यातील उंडरगाव येथील अविनाश नाईक यांच्या राहत्या घरात घुसून शिविगाळ व हाताबुक्क्याने मारहाण केल्याबद्दल ...

Read moreDetails

काशिद समुद्रात दोघेजण बुडाले; एकाला वाचविण्यात यश

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र अतिउत्साही पर्यटक जिवावर बेतून समुद्राच्या पाण्याशी ...

Read moreDetails
Page 76 of 85 1 75 76 77 85

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?