Tuesday, July 23, 2024

No products in the cart.

Tag: pen

स्मशानभूमी रस्ता, बोरअवेलची जागा हडप करण्याचा कट

प्रांत, तहसीलकडे लेखी तक्रार करुनही दुर्लक्षपेण | वार्ताहर |पाबळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गौवाळावाडी हे गाव असून, या गावाची स्मशानभूमी नदीशेजारी आहे. ...

Read more

‘यांना’ लसीकरणास प्राधान्य

डॉ. किरण पाटील यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचनापेण | वार्ताहर |स्तनदा आणि गर्भवती मातांच्या लसीकरणास प्राथमिकता देऊन ते प्राधान्याने करुन घ्यावे, ...

Read more

बेदीची वाडी सौरदिव्यांनी उजळली

अहिल्या महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम। खरोशी । वार्ताहर ।गेली अनेक वर्षे समाजहितासाठी अहोरात्र काम करून जनमानसात जागरुक राहून समाज देवो ...

Read more

जितनगरतर्फे ‘माणुसकी’चे वृक्षारोपण

। कुसुंबळे । वार्ताहर ।प्रत्येक व्यक्तीने झाडांचे महत्त्व समजून जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविली पाहिजेत, हाच उद्देश समोर ठेवून ...

Read more

पाण्याविना नागरिकांचे हाल

सिडकोकडून पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंदस्थानिक आमदारांचे दुर्लक्षपेण | वार्ताहर |पेण खारेपाटाला दोन मार्गाने पाणीपुरवठा केला जातो. एक म्हणजे, शहापाडा धरण ...

Read more

गौवळावाडीतील घरांच्या ओटीमागे रहस्य…जाणून घ्या काय आहे सत्य!

। पेण । संतोष पाटील ।शहरांशी तुलना करायची झाली तर खेड्यामधल्या त्या कौलारू घरात काहीच खास नसते. शहरातील उंच इमारतींचा ...

Read more

पेणकरांची प्रतीक्षा संपली! वीजपुरवठा पूर्ववत

। गडब । वार्ताहर ।पेण तालुक्यातील गडब येथील मेन लाईनची केबल तुटल्याने खंडित झालेला वीजपुरवठा तीन दिवसांनंतर पूर्ववत सुरु झाल्याने ...

Read more

जेएसडब्ल्यू कंपनीकडून होतेय पर्यावरण उल्लंघन; एनजीटीने नेमली चौकशी समिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । सहा महिन्यांपुर्वी डोलवी, पेण येथील जेएसडब्ल्यू कंपनीविरुद्ध पर्यावरण उल्लंघनाबाबत रायगड जिल्हा न्यायालयात खटला दाखल ...

Read more

शेतकर्‍यांची एकजूट महत्त्वाची : उल्का महाजन

। गडब । वार्ताहर ।शेतकर्‍यांना आपली जमीन वाचावयाची असेल, तर शेतकर्‍यांची एकजूट महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी ...

Read more
Page 74 of 76 1 73 74 75 76

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?