Saturday, October 10, 2026

No products in the cart.

Tag: raigad

व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

पनवेल | वार्ताहर |पनवेल शहरात कांदा बटाटा विक्री करणार्‍या एका व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली ...

Read moreDetails

साहेब, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

अलिबाग | विशेष प्रतिनिधी | "तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. ...

Read moreDetails

साळाव पूल आता बॅ. ए.आर. अंतुले ‘सागरी सेतू’

नामफलकाचे जुलेखा तांडेल यांच्या हस्ते अनावरणरेवदंडा | वार्ताहर |साळाव पुलास बॅ. ए.आर. अंतुले ‘सागरी सेतू’ असे नाव देऊन त्या नामफलकाचे ...

Read moreDetails

श्रावणात नवीन घरात प्रवेश करण्याआधीच जोडपे दरडीखाली

| पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावात गुरुवारी रात्री दरड कोसळल्यानंतर पाच जणांना दरडीखाली ...

Read moreDetails

शेतकर्‍यांवर अस्मानी संकट

अतिवृष्टीमुळे भातशेती गेली वाहूनपाताळगंगा | वार्ताहर |गेली अनेक दिवस पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी जास्त ...

Read moreDetails

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर साठी सर्व नेटवर्क केले ओपन

पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. दोन तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. ...

Read moreDetails

गोविर्ले येथे ट्रेलर ने 6 तर खारपाड्यात 3 गाड्यांना उडवले…पहा व्हिडीओ

स्थानिकांनी पाठलाग करून कर्नाळ्यात ट्रेलर पकडला ट्रेलर चालक ताब्यातअलिबाग | विशेष प्रतिनिधी |मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघात भरधाव ...

Read moreDetails

माथेरानचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान,पर्यटकांचे झाले हालनेरळ | वार्ताहर |सतत पाच दिवस पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे माथेरानचे जनजीवन पूर्णतः ठप्प ...

Read moreDetails

महापुरात उल्हास नदीवरील दहिवली पुलाचे नुकसान

नवीन पूल कधी होणार?दरवर्षी पूल पाण्याखाली45 वर्षाचा झाले वयोमाननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यात तीन दिवस सतत झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते ...

Read moreDetails
Page 3296 of 3372 1 … 3,295 3,296 3,297 … 3,372

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?