Thursday, September 10, 2026

No products in the cart.

Tag: RAIN

…. बाहेर पडायचं नाही, पण घरात राहूनही जीव गेलाच ना!

मुबंई । वृत्तसंस्था। मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती ...

Read moreDetails

सतत पडणार्‍या पावसामुळे सुतारवाडी धरण तुडुंब

सुतारवाडी | वार्ताहर |गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पडणार्‍या पावसामुळे सुतारवाडी येथील धरण पाण्याने तुडुंब भरले असून, ओसंडून वाहत आहे. जुलैच्या ...

Read moreDetails

पहिल्याच पावसात मिलगाव येथील पूल गेला वाहून

खोपोलीतील मिलगाव आदिवासींचे हालनिकृष्ट काम करुन ठेकेदार मालामालवावोशी | वार्ताहर |खोपोली नगर परिषद हद्दीतील मिलगाव आदिवासीवाडीकडे जाणार्‍या रस्त्यातील नाल्यावर खोपोली ...

Read moreDetails

पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यात हजारोंचे नुकसान

अनेक भागात पुराचे पाणी, घरांचे अंशत: नुकसान। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणार्‍या ...

Read moreDetails

मुरुडची दैनावस्था: दरड कोसळल्याने खोरा बंदरहून जेटीकडे जाणारा मार्गही बंद

मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे | माती आणि दरड खाली आल्याने मुरूड जवळील खोरा बंदर जेटी कडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद ...

Read moreDetails

‘इथे’ पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज ; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवतानाच हवामान विभागानं आजसाठीही रेड अलर्ट जारी केला ...

Read moreDetails

टोकेखारनजीक दरड कोसळली

मुरुडकडे येणारा चौथा मार्ग बंद; भाजी विक्रेता सुदैवाने बचावलामुरूड जंजिरा | वार्ताहर |रविवारपासून मुरूड तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे तिन्ही बाजूकडून ...

Read moreDetails

कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपले

लिपनिवावे पूल गेला पाण्याखालीअनेक गावांचा संपर्क तुटला| आंबेत | वार्ताहर |सतत कोसळणार्‍या पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले आहे. नदी नाले ...

Read moreDetails

पावसाने ‘या’ रस्त्याची वाहतुक खंडीत

। दापोली । वृत्तसंस्था ।दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा दापोलीत दमदार हजेरी लावल्याने दापोली खेड या दोन तालुक्यांना खाडी पट्टयातून ...

Read moreDetails
Page 24 of 27 1 23 24 25 27

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?