Monday, August 31, 2026

No products in the cart.

Tag: ratnagiri

सामाजिक बहिष्कारात ‘हा’ जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर

गावकीच्या मनमानीचे निम्मे गुन्हे एकट्या कोकणातीलनियमावलीअभावी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत अडचणीमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रबोधन कामाची वाढती व्याप्ती। पाली/बेणसे ...

Read moreDetails

अवैध मासेमारी रोखण्यासाठी नौकांची तपासणी

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।जिल्ह्यात पावसाळी बंदीनंतर सुरू होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत़ सर्व ...

Read moreDetails

रत्नागिरीत डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एका रुग्णाचा ...

Read moreDetails

राष्ट्रवादीच्या आंदोलनाने सर्व्हिस रोडचे काम सुरु

रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा,भरणे नाक्यावर वाहतुकीची कोंडीखेड । प्रतिनिधी।मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे पावसाळ्यात सर्व्हिस रोड वरती पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे ...

Read moreDetails

शेतकर्‍यांना मुबलक खत मिळणार : उमेश खताते

। चिपळूण । प्रतिनिधी ।चिपळूण शहरातील काविळतळी येथे वाशिष्ठी कृषक सहकारी संस्था अंतर्गत 21 गावे येतात. त्या गावातील शेतकर्‍यांना गेली ...

Read moreDetails

व्यापार्‍यांचा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना घेराव

। देवरुख । वृत्तसंस्था ।कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्‍चित काळासाठी बंद याविरोधात संतप्त झालेल्या व्यापार्‍यांनी संगमेश्‍वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास ...

Read moreDetails

स्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी

। चिपळूण । प्रतिनिधी ।आकले तिवरे येथे मार्गावर मोठ्या पावसात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून दरड ...

Read moreDetails

कोकणचे ‘कोकणपण’ टिकवूनच विकास करा

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन'कोकणचा शाश्‍वत विकास' या परिसंवादाला चांगला प्रतिसादरत्नागिरी | प्रतिनिधी |विकास करताना ङ्गकोकणचे कोकणपण टिकवून ...

Read moreDetails

…म्हणून चिपळूण शहरविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

गटनेते दिशाभूल करत असल्याच्या आरोपाने खळबळचिपळूण | प्रतिनिधी |शहरातील महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गट नेत्यांनी ...

Read moreDetails

आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा : नीलम गोंधळी

चिपळूण । प्रतिनिधी ।  कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणार्‍या आशा सेविकांच्या मानधन, सुरक्षा व विमा कवचाबाबतच्या मागण्या राज्य  सरकारने  तातडीने ...

Read moreDetails
Page 40 of 43 1 39 40 41 43

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?