• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नळजोडण्या घोटाळा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 16, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नळजोडण्या घोटाळा
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जोडणीसाठी घेतलेला निधी गायब

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायतीकडून प्रशासक काळात 25 नळजोडण्या एका बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आल्या आहेत. त्या नळजोडण्यांसाठी रीतसर देणगी नेरळ ग्रामपंचायतीकडे जमा झालेली नाही. तसेच, त्या नळजोडण्यांसाठी प्रशासक तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून पाणी पुरवठा विभागाला पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी हा घोटाळा बाहेर काढला असून सर्व नळजोडण्या काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या नळजोडण्यांप्रकरणी प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कोणतीही कारवाई नेरळ ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली नाही.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याची व्यावसायिक नळजोडणीसाठी प्रति जोडणी 2 ते अडीच लाख रुपये घेतले जातात. ग्रामपंचायतमधील कारभार सांभाळण्यासाठी हा निधी देणगी म्हणून स्वीकारला जातो आणि त्या निधीची रीतसर पावती देखील दिली जाते. मात्र, मागील सदस्य मंडळात व्यावसायिक नळजोडण्या देताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यावेळी काही हजारांवर व्यावसायिक जोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र, देणगी पावती ही ठराविक रकमेची न बनवता बिल्डर लॉबीवर मेहरनजर ठेवली जात होती. त्यानंतर प्रशासक काळात तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार देण्याऐवढी आर्थिक आवक राहिली नाही, असा बोभाटा प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून केला गेला. दुसरीकडे नळजोडण्या देण्याचे कार्य प्रशासन करीत होते आणि नळजोडण्या दिल्यानंतर जमा करावयाच्या देगण्या या ग्रामपंचायतीकडे जमा झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर किरकोळ कामे करण्यासाठी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पगार करण्यासाठी निधी जमा झालेला नाही. प्रशासक पदाच्या काळात हा सर्व प्रकार अधिक वाढला आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर प्रशासक राजवटीत झालेले गैरव्यवहार समोर येऊ लागले आहेत.

या सर्व नळजोडण्या दिल्याबद्दल 2 लाख प्रति एक नळजोडणी याप्रमाणे महसूल देणगी स्वरूपात जमा करण्यात यावे किंवा नळजोडणी अवैध प्रकारे जोडली गेली असल्यास संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, नळजोडणी करून पाणी पुरवठा उचलण्यात येत असल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी केली आहे. परंतु, या घटनेला 8 दिवसांचा कालावधी लोटला असून नळजोडण्या बेकायदेशीर टाकण्याची परवानगी देणाऱ्या प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नेरळ गावातील ग्रामस्थ नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर संतप्त झाले आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral grampanchayatneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsWater Connection Scam
Previous Post

ऐतिहासिक घारापुरी बेटावर स्वच्छता अभियान

Next Post

हटलेश्वर चौकात पाण्याची गळती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार
sliderhome

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार

March 16, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

March 16, 2026
बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त
sliderhome

बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त

March 16, 2026
श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात
sliderhome

आंबा पीक संकटात

March 16, 2026
उरण

महाराष्ट्र शासन, सिडकोला ‌‘सर्वोच्च’ दणका

March 16, 2026
संकेत कुंभारची गगनभरारी
sliderhome

संकेत कुंभारची गगनभरारी

March 16, 2026
Next Post
हटलेश्वर चौकात पाण्याची गळती

हटलेश्वर चौकात पाण्याची गळती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?