चुराचंदपूर | वृत्तसंस्था |
म्यानमार बॉर्डर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाले आहेत. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी, मुलगा आणि ड्रायव्हर आणि इतर तीन सैनिक देखील या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे.
म्यानमार सीमेवर अतिरेकी हल्ला

- Categories: विदेश
- Tags: marathi newsMyanmarTerrorist Attack
Related Content
रोबोटने मोडला बोल्टचा विक्रम
by
Sanika Mhatre
August 23, 2026
गिल सचिन, सेहवागच्या रांगेत
by
Sanika Mhatre
August 23, 2026
कांगारूंनी घेतला पराभवाचा बदला
by
Sanika Mhatre
August 23, 2026
बांगलादेशसमोर कांगारूंची शरणागती
by
Sanika Mhatre
August 16, 2026
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा
by
Sanika Mhatre
July 31, 2026
मीराबाई चानूने रचला इतिहास
by
Antara Parange
July 27, 2026