• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

ठाण्यात ठाकरेंचा निर्धार; गद्दारांचे डिपॉझीट जप्त होणार

Krushival by Krushival
May 6, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
ठाण्यात ठाकरेंचा निर्धार; गद्दारांचे डिपॉझीट जप्त होणार
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

गद्दारांना गाडलंच पाहिजे. गद्दारांना गाडा ही फक्त घोषणा असता कामा नये. ही शिवसेना ठाण्याची शिवसेना आहे. आनंद दिघेंचं वाक्य होतं की, गद्दारांना क्षमा नाही. चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं ते त्यांना स्वत:ला समजायला पाहिजे. ते आता ठाणेकर करुन दाखवणार आहेत. गद्दारांना क्षमा नाही. राजन विचारे निष्ठावंत शिवसैनिक आहे, राजन विचारेंनी स्टॅडिंग कमिटी सोडली नसती तर हे भूत जन्मालाच आले नसते. आनंद दिघेंचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही. याला निष्ठा म्हणतात. गद्दारांना निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर दाखवण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की, राजनचा विजय तर होणार आहेच. पण राजन विचारेंचा विजय हा गद्दारांचे डिपॉझिट जप्त करुनच झाला पाहिजे. फक्त गोंधळून जाऊ नका. धनुष्यबाण चोरांच्या हातात आहे, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोदी-शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी तुमच्या पराभवामुळे भारतात जल्लोष होणार आहे. नवाब शरीफ यांच्या वाढदिवसाला केक खायला मोदी गेले होते. 10 वर्षात 56 इंच छाती 156 इंच झाली पाहिजे होती. जो कामाचा नाही. तो रामाचा कसा होईल? राम राज्य पाहिजे. तुम्ही काहीच काम केले नाही. 80 कोटी जनतेला तुम्ही जेवण देताय? आम्ही यांच्या हाताला काम देणार आहोत. मुस्लिम, ख्रिश्‍चन समाज आमच्या बरोबर येत आहे. एक वेळी लोक मोदी मोदी बोलायचे आता हुकूमशहा बोलत आहेत. हे सरकार गजनी सरकार.. काल काय बोललेले आज आठवत नाही. यांच्याकडे धुणीभांडी करणारा निवडणूक आयुक्त आहे. कोशारी तुमचा नोकर होता. त्याने छत्रपती, फुलेंचा अपमान केला. काही बोलले नाही? सुप्रिम कोर्टाने सांगितले कोशारी चुकीचे होते. मोदी तुम्ही सर्वेच्च न्यायालयावर दबाव आणताय.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, परभणीची सभा, कोल्हापूरची सभा, धाराशिवची सभा आणि सगळ्याच पाहा. धारशिवची जी सभा होती, अंगावरची रोमांच यावा, लाखो लोक आणि आपण आईचा गोंधळ घालतो. आई तुळजाभवानी गोंधळाला आली होती, असं त्या सभेचे स्वरुप होते. लोक पेटले आहेत, चिडले आहेत. कधी एकता मतदानाची तारिख येते आणि यांना रिटायर नाही तर गेटआऊट करण्याची लोक वाट पाहात आहेत. किती मस्ती आली आहे. एकतर यांच्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत नाही. माझा शिवसैनिक निष्ठावान आहेत. त्यांना म्हणतात ये सगळं सोडवून देतो. पण मढवी तुरुंगात आहेत. भाजपात किंवा मिंध्यांकडे जायला तयार आहे. यांना माझ्या मढवींना तुरुंगात टाकलं, मी उद्या यांना तुरुंगात टाकणार आहे.

Related

Tags: eknath shindeindiakrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbai newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticsraigadsocial media newssocial newsthakarethane
Previous Post

वृध्द व अपंग मतदारांचे गृहमतदान

Next Post

चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

‌‘फार्मर आयडी‌’वर होणार खतांचे वितरण

April 3, 2026
पलाशचा सलग सहावा विजय
मुंबई

पलाशचा सलग सहावा विजय

April 3, 2026
सनरायझर्स हैदराबादचा केकेआरवर विजय
क्रीडा

सनरायझर्स हैदराबादचा केकेआरवर विजय

April 3, 2026
पुणे

पुण्यात झाड कोसळून फूलविक्रेत्या महिलेचा मृत्यू

April 3, 2026
खरातची नार्को टेस्ट करा
मुंबई

खरातची नार्को टेस्ट करा

April 2, 2026
Next Post
चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो

चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?