• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

ठाकरेंच्या अडचणीत वाढ

Krushival by Krushival
February 22, 2024
in नवी मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
ठाकरेंच्या अडचणीत वाढ
0
SHARES
171
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनिल देसाईंच्या पीएविरोधात ईडीकडून गुन्हा

| मुंबई | प्रतिनिधी |

रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा तपास यंत्रणाच्या रडारावर आला आहे. खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढू शकतात. ईडीकडून आज अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.

2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनेश बोभाटे यांच्या विरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. आता ईडीकडूनही गुन्हा दाखल केला आहे. दिनेश बोभाटे 2013 ते 2023 दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होते. यादरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांवर एकापाठोपाठ एक तपास यंत्रणाचा फास अधिकच गडद होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुका जवळ आल्या आसतानाच दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणाचा ससेमिरा मागे लागल्यामुळे विरोधकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.

अजित पवारांवर का कारवाई झाली नाही??

अनिल देसाईंच्या पीएविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधीपक्षातून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. ते म्हणाले की, निवडणूकीच्या तोंडावर या कारवाया सुरु आहेत. अजित पवारांवर का कारवाई झाली नाही?? आदर्श घोटाळ्याचा आदल्या दिवशी उल्लेख केला दुस-या दिवशी राज्यसभा दिली. 165 खासदार हे दुस-या पक्षाचे त्यांपैकी 64 काँग्रेसचे खासदार आहेत. एअर इंडीयाचा एमआरओ नागपूरमध्ये होता, तो कर्नाटकमध्ये पाठवला. केंद्रातील मंत्री असलेल्या गडकरींसमोर नागपूरमधल्या योजना कर्नाटकात जात आहेत, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew mumbainewsnews indianews paperonline marathi newspolitical newspoliticsraigadraigad newssocial news
Previous Post

आदिवासींच्या हक्काचे धान्य जाते परप्रांतियांच्या घशात?

Next Post

दहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

Krushival

Krushival

Related Posts

‌‘बॉडी कॅम‌’मुळे कारवाईत पारदर्शकता
नवी मुंबई

‌‘बॉडी कॅम‌’मुळे कारवाईत पारदर्शकता

April 4, 2026
भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू
sliderhome

भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू

April 4, 2026
मुंबई

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

‌‘फार्मर आयडी‌’वर होणार खतांचे वितरण

April 3, 2026
पलाशचा सलग सहावा विजय
मुंबई

पलाशचा सलग सहावा विजय

April 3, 2026
सनरायझर्स हैदराबादचा केकेआरवर विजय
क्रीडा

सनरायझर्स हैदराबादचा केकेआरवर विजय

April 3, 2026
Next Post
दहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

दहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?