• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 31, 2026
in sliderhome, पुणे, राजकीय, राज्यातून
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| बारामती | प्रतिनिधी |

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, आम्ही बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. अनेक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. यामध्ये काही राष्ट्रीय पक्षसुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक पक्षांशी चर्चा सुरू आहेत. काहीही झालं तरी बारामतीची निवडणूक लढणार आहोत.

पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, महाराष्ट्रात याआधी अनेक वेळा एखाद्या नेत्याच निधन झालं तर त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत. रमेश वांजळे यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत भाजपाने त्या ठिकाणी उमेदवारी देऊन निवडणूक जिंकली आहे. पिंपरी चिंचवडचे नेते लक्ष्मण जगताप यांच्या उमेदवाराच्या विरोधात अजित पवार यांनी उमेदवार उभा केला होता. त्यामुळे अशा प्रसंगाचे कारण सांगून निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.

लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले की, दादांच्या सहानुभूतीवर सुनेत्रा पवारांना तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या पार्थ पवार यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवले आहे. शरद पवार यांनाही बिनविरोध राज्यसभेवर पाठवलेल आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधान परिषदेवर घेण्यात यावं आणि भाजपा सत्ताधाऱ्यांनी त्यांचा एक कार्यकर्ता निवडणुकीला उभा करावा, असंही हाके यांनी सांगितले.

Related

Tags: baramati newselecationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial news
Previous Post

पीएनपीच्या विद्यार्थिनी राज्यात अव्वल

Next Post

सीआरपीएफ जवानाचा संशयास्पद मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पीएनपीच्या विद्यार्थिनी राज्यात अव्वल
sliderhome

पीएनपीच्या विद्यार्थिनी राज्यात अव्वल

March 31, 2026
दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
sliderhome

दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

March 31, 2026
दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अलिबागमध्ये व्यावसायिकाने जीवन संपविले

March 31, 2026
पुण्यात रंगला उपांत्यपूर्व फेरीचा थरार
क्रीडा

विक्रोळीत रंगणार कबड्डीचा थरार

March 31, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

विल्यम लेग्नफोर्डचा रहस्यमयी मृत्यू

March 31, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?