• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

भडवळ-ममदापूर-नेरळ रस्ता धोकादायक

Varsha Mehata by Varsha Mehata
September 27, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
भडवळ-ममदापूर-नेरळ रस्ता धोकादायक
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवासासाठी ठरतोय जीवघेणा
महापुरात अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्त
ग्रामस्थांकडून स्थानिक आमदारांना निवेदन
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील नेरळ गावापासून जाणार्‍या कल्याण-कर्जत राज्यमार्गापासून निघणार्‍या नेरळ-ममदापूर-भडवळ रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा जागोजागी महापुराच्या पाण्याने रस्ता नादुरुस्त होत पाणी जाण्याचा मार्ग बनला आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांना ग्रामस्थांच्या मागणीचे पत्र देऊन रस्ता नव्याने बनविण्याची मागणी केली आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या ममदापूरकडे जाणारा रस्ता आहे. पूर्वी नेरळ रेल्वे स्टेशनसमोरील जुन्या पोस्ट ऑफिस येथून नेरळ-ममदापूर रस्ता सुरू होत होता. मात्र, नेरळ जुन्या पोस्ट ऑफिसपासून कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनविला आहे. पुढे ममदापूर ग्रामपंचायत हद्द सुरू होते आणि हा रस्ता ममदापूर-भडवळ या दोन गावांना जोडला जातो. त्यातील ममदापूर ग्रामपंचायतीचा भाग हा नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमध्ये येतो. तर, ममदापूर नाल्यापासून पुढे भडवळ गावाची हद्द सुरू होते. पुढे हाच रस्ता दामत गावातून पुन्हा कर्जत-कल्याण राज्यमार्गाला जाऊन भेटतो. मात्र, हा ममदापुर हद्द ते भडवळ गावापर्यंतचा रस्ता चर्चेत आला आहे, तो त्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे. कल्याण रस्त्यापासून सुरू होणारा हा रस्ता खड्ड्यांनी सुरू होतो आणि भडवळ गावात संपतो तोदेखील खड्ड्यांमधूनच. त्यामुळे भडवळ गावातील असंख्य लोकांनी हा रस्ता वापरणे जवळपास बंद केले आहे. भडवळ गावातील वाहनचालक हे दामत रस्त्याने नेरळ किंवा शेलू रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्याचा वापर करतात.
त्यामुळे भडवळ गावातील रहिवासी यांनी रस्त्याची नव्याने बांधणी करण्याची मागणी पुढे आली आहे. दामत भडवळ ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत सदस्य किशोर भोईर तसेच स्थानिक ग्रामस्थ भगवान जामघरे यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन देऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.

भडवळ गावाचा रस्ता अनेक वर्षे बनवला गेला नाही. दहा वर्षांपूर्वी भडवळ गावातून टाकाची वाडी येथे जाणारा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून बनविला होता. त्यानंतर भडवळ आणि टाकाची वाडी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
किशोर घारे, ग्रामपंचायत सदस्य
कल्याण रस्ता ते ममदापूर हद्दीतील रस्त्याचे काम नेरळ ममदापूर विकास संकुल प्राधिकरणच्या अखत्यारीत आहे. पुढे पुलापासून भडवळ गावाकडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. मात्र, ममदापूर ग्रामपंचायतीमधील रस्त्याचे काम प्राधिकरणकडून प्रस्तावित आहे.
प्रल्हाद गोपणे, उपअभियंता, जि.प. बांधकाम विभाग

Related

Tags: karjatneralraigad
Previous Post

इमेज कॅलेंडरसाठी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

Next Post

घात कि अपघात? अलिबागमध्ये आढळला मृतदेह, पोलीस तपास सुरु

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
वणव्यात गवत जळून खाक
रायगड

वणव्यात गवत जळून खाक

March 12, 2026
Next Post

घात कि अपघात? अलिबागमध्ये आढळला मृतदेह, पोलीस तपास सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?