• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

पक्ष्याने उपचारादरम्यान सोडला प्राण

Krushival by Krushival
July 29, 2024
in खालापूर, रायगड
0 0
0
पक्ष्याने उपचारादरम्यान सोडला प्राण
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पक्षी मित्रांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा अपयशी

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

हाळ येथील रफिक कर्जीकर यांच्या घराच्या छपरावर आलेल्या दुर्मिळ सारस पक्षाला उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता ॲम्बुलन्स या ठिकाणी आली. पशुवैद्य विष्णू काळे यांनी प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र त्या दरम्यान दुर्दैवाने त्या पक्षाचा मृत्यू झाला.

ग्रामीण अथवा शहरी भागात पक्षी येण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच एक दुर्मिळ पक्षी हाळ गावातील रफिक कर्जीकर यांच्या घराच्या छपरावर आला. काही तास त्याच ठिकाणी असल्यामुळे तो अशक्त वाटत असल्याने त्यांनी अपघातग्रस्तांचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला. हा पक्षी दुर्मिळ असल्यामुळे प्राणीपक्षी सर्पमित्र योगेश शिंदे आणि सुकृत गोटस्कर यांनी तो दुर्मिळ असा सारस पक्षी असल्याचे सांगितले. या पक्षांना अलगद पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवून अन्न आणी पाण्यांची व्यवस्था करण्यांत आली. सारस पक्षी वरवर पाहता अशक्त दिसत असल्याने पक्षी मित्र आणि या क्षेत्रातील अभ्यासक अभिजीत घरत यांनी खास प्राणी पक्ष्यांवर इलाज करणाऱ्या रेस्क्यू संस्था – पुणे यांच्याशी संपर्क साधला. त्या संस्थेचे सदस्य हर्षद हे तातडीने या ठिकाणी हजर झाले.

सारस पक्षी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोणास परिचित नसल्यामुळे, त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली. बहुतेक हा पक्षी पुन्हा भरारी घेईल, मात्र ही आशा फोल ठरली. मात्र या पक्षाला वाचविण्यासाठी घेतलेली सर्वांनी ती धडपड,पाहताना प्रत्येकाला मनाला छेदून जात होती.मात्र असा पक्षी आपण आपल्या आयुष्यात कधी पाहिला नसल्याचे ग्रामस्थ बोलत होते.

हल्ली आपल्या दैनंदिन व्यवहारात वेळ काढून सारस पक्षाला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न भलेही असफल झाले असतील, मात्र भविष्यात असे दुर्मिळ पक्षी किंवा प्राणी दिसताक्षणी त्या बद्दलची माहिती संस्थेस दिल्यास त्याला नैसर्गिक अधिवास मिळवून देण्यासाठी संस्था तातडीने निशुल्कपणे सहकार्य करण्यास तयार आहे.

अभिजीत घरत, पक्षी अभ्यासक

Related

Tags: indiakrushivalkrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspatalgangaraigad
Previous Post

साखरेतील शिक्षण सप्ताह उत्साहात

Next Post

पोश्री नदीच्या पुलाजवळ रस्ता खचला

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खालापूर

जनार्दन पाटील यांचे मरणोत्तर अवयवदान

February 14, 2026
वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत
रायगड

वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत

February 14, 2026
गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई
क्राईम

गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई

February 14, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

पनवेल रेल्वे स्टेशन येथील ब्रीजवरून पडून इसमाचा मृत्यू

February 14, 2026
डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
Next Post
पोश्री नदीच्या पुलाजवळ रस्ता खचला

पोश्री नदीच्या पुलाजवळ रस्ता खचला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?