| नवीन पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील नेवाळी-आदई परिसरातील एका तलावात 20 ते 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह खांदेश्वर पोलिसांना सापडला आहे. या मृत तरुणाच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलिस करत आहेत. हा तरुण नदीत बुडाला की अन्य कारणांमुळे त्याचा मृत्यू झाला याचा तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत.
तलावात सापडला तरुणाचा मृतदेह
-
by Krushival

- Categories: पनवेल
- Tags: #new panvel #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #drowns #dead body #crime
Related Content
खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
by
Antara Parange
July 25, 2026
सेतू कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट
by
Antara Parange
July 25, 2026
पाचव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू
by
Antara Parange
July 25, 2026
Crime News: तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
by
Antara Parange
July 25, 2026
Accident News: ट्रेलरवर आदळून क्लिनरचा मृत्यू
by
Antara Parange
July 25, 2026
अवघ्या 44 तासांत खुनाचा गुन्हा उघड; गुजरातमधून आरोपीला अटक
by
Antara Parange
July 25, 2026