। पनवेल । वार्ताहर ।
शहरातील शरयु होंडा शोरुम समोरील महामार्गाच्या ब्रिजच्या खाली एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, उंची 5 फूट, रंग सावळा, चेहरा गोल आहे. या इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी 27452333 संपर्क साधावा.
अनोळखी इसमाचा आढळला मृतदेह
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
रस्ता खड्ड्यात, पैसा ‘धार'पांच्या खात्यात
by
Sanika Mhatre
January 1, 2026
नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत
by
Sanika Mhatre
January 1, 2026
सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक
by
Sanika Mhatre
December 31, 2025
दुचाकी अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
December 31, 2025
चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
by
Sanika Mhatre
December 31, 2025
महागड्या मोबाईलची चोरी
by
Sanika Mhatre
December 31, 2025