। पनवेल । वार्ताहर ।
शहरातील इस्रायली तलावात पनवेल शहर पोलिसांना 25 ते 30 वर्षीय वयोगटातील तरुणाचा मृतदेह सापडून आला आहे. पोलीस याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. 25 ते 30 वर्षीय वयोगटातील इसमाने तलावात उडी मारली, असे येथील नागरिकांनी सांगितले. त्याच्या डाव्या हातावर इंग्लिशमध्ये आकाश गोंदलेले आहे. तर मानेवर तीन स्टार आहेत. अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.
इस्रायली तलावात मृतदेह सापडला
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Related Content
नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?
by
Sanika Mhatre
August 20, 2026
Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’चा अहवाल खोटा?
by
Sanika Mhatre
August 20, 2026
नकाशात ‘सीआरझेड’, प्रत्यक्षात कांदळवन
by
Sanika Mhatre
August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
by
Sanika Mhatre
August 20, 2026
12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
by
Sanika Mhatre
August 20, 2026
चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट
by
Sanika Mhatre
August 20, 2026