नवी दिल्ली । वृत्तसंस्था |
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रवाहाचा वेग अधिक असल्याने जाखन नदीवरील पूल वाहून गेला.यावेळी पुलावरून जाणारी वाहनंही त्यात पडली.काही मोटारसायकस्वार बचावले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळावर एनडीआरएफची टीम उपस्थित आहे.पोलिसांनी पुलाच्या दिशेने येणारी वाहतूक रोखली आहे.
देहरादून मार्गावरील पूल कोसळला

Related Content
ओमानजवळ भारतीय जहाजावर हल्ला
by
Sanika Mhatre
July 12, 2026
मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी
by
Sanika Mhatre
July 12, 2026
भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू
by
Krushival
July 11, 2026
फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत
by
Sanika Mhatre
July 10, 2026
आठ संघांमध्ये ‘काँटे की टक्कर'; अंतिम 16 चा थरार संपला
by
Sanika Mhatre
July 8, 2026
चोरीच्या पैशांतून प्रेयसीला महागडी भेट
by
Sanika Mhatre
July 7, 2026