| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड समुद्रकिनारी नियम धाब्यावर बसवून बस वाळूवर उतरविली. सदर बस चालकाच्या आगाऊपणामुळे वाळूत रुतून बसली आहे. शेजारी मुरूड नगरपरिषदेने जाहीर सूचना फलक लावण्यात आले आहे. जर समुद्रात वाहने उतरविल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, तरीदेखील नियम धाब्यावर बसवून बस वाळूवर उतरविली आहे. हा वाहन चालकाचा आगाऊपणा भोवला आहे.
आगाऊपण नडला, बस रुतली वाळूत
-
by Santosh Raul
- Categories: मुरुड, रायगड
- Tags: alibagbusindiaindia newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermurudmurud janjiramurud newsmurud touristnews indianews paperonline marathi newsraigadsocial media
Related Content
शिक्षक क्रीडा महोत्सव उत्साहात
by
Krushival
January 7, 2025
राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धा; किल्ले रायगडावर स्पर्धेचे आयोजन
by
Krushival
January 7, 2025
अनंत देवघरकर यांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार
by
Krushival
January 7, 2025
पद्मदुर्गवर अवतरली शिवशाही
by
Krushival
January 7, 2025
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले
by
Krushival
January 7, 2025
गावांमध्ये स्वच्छ माझे अंगण अभियान सुरू
by
Krushival
January 7, 2025